200 वन डे सामने खेळणारी पहिली महिला खेळाडू बनण्याचा मान भारताच्या मितारी राजने पटकावला. मिताली ही वन डे क्रिकेटमध्ये ६००० धावांचा पल्ला ओलांडणारी पहिली महिला खेळाडू आहे. शिवाय सलग सात सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटूचा मानही तिचाच. तिने १७ व्या वर्षी भारतीय वन डे संघात पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात आयर्लंडविरुद्ध ११४ धावांची नाबाद खेळी केली. Read More
India's ODI cricket captain Mithali Raj : भारतीय संघाची कर्णधार आणि महान फलंदाज मिताली राज (Mithali Raj) हिने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमधील अजून एक मैलाचा दगड पार केला आहे. ...