शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मिताली राज

200 वन डे सामने खेळणारी पहिली महिला खेळाडू बनण्याचा मान भारताच्या मितारी राजने पटकावला. मिताली ही  वन डे क्रिकेटमध्ये ६००० धावांचा पल्ला ओलांडणारी पहिली महिला खेळाडू आहे. शिवाय सलग सात सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटूचा मानही तिचाच. तिने १७ व्या वर्षी भारतीय वन डे संघात पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात आयर्लंडविरुद्ध ११४ धावांची नाबाद खेळी केली.  

Read more

क्रिकेट : ICC Player Rankings : मिताली राजनं पुन्हा पटकावले अव्वल स्थान, 'नॅशनल क्रश' स्मृती मानधनाचीही भरारी!

सखी : ‘I don’t seek validation’-असं मिताली राज म्हणते तेव्हा समाजाच्या नाकाला का मिरच्या झोंबतात?

क्रिकेट : Mithali Raj : जागतिक क्रमवारीत मितालीचे 'राज'; तीन वर्षानंतर घेतली गरूड भरारी!

क्रिकेट : मिताली राज अन् आर अश्विन यांच्या नावाची खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस!

क्रिकेट : शेफाली आमची सर्वच प्रकारात महत्त्वाची खेळाडू- मिताली राज

क्रिकेट : INDWvsENGW : मिताली राज अन् झूलन गोस्वामी यांनी मोडला गांगुली,द्रविड, कुंबळे यांचा विक्रम

क्रिकेट : Mithali Raj : माझ्यासाठी हा खूप मोठा सन्मान; मिताली राजने मानले पंतप्रधान मोदींचे आभार, म्हणाली...

क्रिकेट : Mithali Raj : दोन सामने, दोन वर्ल्ड रेकॉर्ड; कॅप्टन मिताली राजनं उंचावली भारतीयांची मान!

क्रिकेट : Mithali Raj : मिताली राजचा पराक्रम, अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू

क्रिकेट : IPL 2020: महिलांची आयपीएल जाहीर; मिताली, स्मृती अन् हरमनप्रीत करणार नेतृत्त्व