मिताली राजच्या (६२) दमदार अर्धशतकी खेळीनंतर शिखा पांडे, रुमेली धर व राजेश्वरी गायकवाड (प्रत्येकी ३ बळी) यांच्या अचूक मा-याच्या जोरावर भारतीय महिला संघाने शनिवारी खेळल्या गेलेल्या पाचव्या व अखेरच्या लढतीत यजमान दक्षिण आफ्रिकेचा ५४ धावांनी पराभव केला आ ...
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडीवर असलेला भारतीय महिला संघ तिसरा सामना जिंकून इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. एकदिवसीय मालिका २-१ ने खिशात घातल्यानंतर टी-२० मध्येसुद्धा भारतीय महिलांची विजयी घोडदौड सुरू आहे. ...
गोलंदाजांच्या नियंत्रित माºयानंतर स्टार फलंदाज मिताली राज आणि स्मृती मानधना या सलामीवीरांच्या झंझवाती फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने दुसºया टी२० सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा ९ गड्यांनी फडशा पाडला. ...
भारतीय महिला संघानं टी-20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सनं दणदणीत पराभव केला आहे. दक्षिण आफ्रिकेनं दिलेल्या 165 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघानं 18.5 षटकांत 168 धावा करत विजय मिळवला आहे. ...
भारतीय महिला संघाला एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला असला तरी त्यामुळे संघाचा आत्मविश्वास मात्र ढासळलेला नाही. एकदिवसीय मालिका जिंकणारा भारतीय महिला संघ मंगळवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रारंभ होणा-या पाच सामन्यांच्या टी-२० ...
सलग २ एकदिवसीय सामने जिंकून विजयी आघाडी घेतल्यानंतर, भारतीय महिला क्रिकेट संघ अखेरच्या सामन्यातही बाजी मारून, यजमान दक्षिण आफ्रिकेला क्लीनस्विप देण्याच्या प्रयत्नात शनिवारी खेळेल. द.आफ्रिकेच्या महिलांपुढे अखेरचा सामना जिंकून प्रतिष्ठा जपण्याचे आव्हान ...
विश्वचषक स्पर्धेत आपली छाप पाडल्यानंतर आता सात महिन्यांच्या कालावधीनंतर भारतीय महिला क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेत उद्यापासून सुरू होणा-या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाला आहे. ...
भारतीय महिला क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौ-यावर ब-याच आधी रवाना होत आहे. त्यामुळे खेळाडूंना तेथील परिस्थितीसोबत जुळवून घेण्यास मदत मिळेल, असे मत भारतीय कर्णधार मिताली राजने आज सांगितले. ...