मालिका आधीच गमाविणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला आज रविवारी तिस-या आणि अखेरच्या वन-डेत प्रतिष्ठा वाचविण्यासाठी आॅस्ट्रेलियाविरुद्ध संघर्ष करावा लागणार आहे. ‘क्लीन स्वीप’तर होणार नाही ना, याची काळजी घेत विजयासाठी खेळावे लागेल. ही आयसीसी वन-डे चॅम्प ...
सलामीवीर फलंदाज मिताली राज आॅस्ट्रेलियाविरुद्ध वडोदरामध्ये १२ ते १८ मार्च या कालावधीत खेळल्या जाणा-या तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेत भारताच्या १५ सदस्य महिला संघाचे नेतृत्व करणार आहे. ...
मिताली राजच्या (६२) दमदार अर्धशतकी खेळीनंतर शिखा पांडे, रुमेली धर व राजेश्वरी गायकवाड (प्रत्येकी ३ बळी) यांच्या अचूक मा-याच्या जोरावर भारतीय महिला संघाने शनिवारी खेळल्या गेलेल्या पाचव्या व अखेरच्या लढतीत यजमान दक्षिण आफ्रिकेचा ५४ धावांनी पराभव केला आ ...
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडीवर असलेला भारतीय महिला संघ तिसरा सामना जिंकून इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. एकदिवसीय मालिका २-१ ने खिशात घातल्यानंतर टी-२० मध्येसुद्धा भारतीय महिलांची विजयी घोडदौड सुरू आहे. ...
गोलंदाजांच्या नियंत्रित माºयानंतर स्टार फलंदाज मिताली राज आणि स्मृती मानधना या सलामीवीरांच्या झंझवाती फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने दुसºया टी२० सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा ९ गड्यांनी फडशा पाडला. ...
भारतीय महिला संघानं टी-20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सनं दणदणीत पराभव केला आहे. दक्षिण आफ्रिकेनं दिलेल्या 165 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघानं 18.5 षटकांत 168 धावा करत विजय मिळवला आहे. ...