भारतीय क्षेपणास्त्रानं (A-SAT) पृथ्वीपासून 300 किलोमीटर अंतरावर असलेला उपग्रह पाडला. या मोहिमेला 'शक्ती' असं नाव देण्यात आलं होतं. अवकाशातील उपग्रह क्षेपणास्त्रांच्या मदतीनं पाडण्याची क्षमता जगातील अमेरिका, रशिया आणि चीन या अवघ्या तीन देशांकडे आहे. त्यामुळे अशी क्षमता असणारा भारत चौथा देश ठरला आहे. Read More
अवकाशात भारताचे अनेक उपग्रह कार्यरत आहेत. शत्रूने आपला उपग्रह नाश करण्याचा प्रयत्न केल्यास संरक्षणात्मक पाऊल उचलणे आवश्यक आहे. अन्यथा गंभीर स्थिती उद्भवू शकते. ...
क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह अचूक टिपून भारताने आता ‘अंतराळशक्ती’ अशी अधिक सामर्थ्यशाली असल्याचे सिद्ध केले आहे. ही मोहीम फत्ते करून भारताने आपली ताकद जगाला दाखवून दिली आहे. ...
भारताने मिसाईलच्या सहाय्याने अवकाशात असलेला कमी उंचीवर असलेला उपग्रह (लो आर्बिट) पाडल्याने असा उपग्रह क्षेपणास्त्राने पाठवण्याचे तंत्र आपण साध्य केले आहे. संरक्षणदृष्टया अशाप्रकारचे अनेक उपग्रह भारत सोडत असतोच आताही एक एप्रिल रोजी उपग्रह सोडले जाणार ...
मोदींच्या घोषणेनंतर अनेकांनी डीआरडीओचे कौतुक केलं मात्र ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी का केली इतकंच नाही तर मोदींनी निवडणुकीचा टाईमिंग साधला असल्याची टीका नेटीझन्सकडून व्यक्त करण्यात आली. ...
फार महत्वाची घोषणा करणार असल्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून तासभर आधी दिले. त्यानंतरचा पूर्ण तास देशातील बहुतांश लोक मोदी काय घोषणा करतात याकडे नजर लावून बसले होते. हे मोदींचे प्रचार तंत्र आहे... ...