लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेपत्ता होणं

बेपत्ता होणं

Missing, Latest Marathi News

Satara Crime: डोंबाळवाडी येथे तरुणाचा गळा आवळून खून, चुलत भावासह दोघांना अटक - Marathi News | Murder of missing youth in Satara, two suspects arrested | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: डोंबाळवाडी येथे तरुणाचा गळा आवळून खून, चुलत भावासह दोघांना अटक

किरकोळ वादाच्या रागातून गळा दाबून केला खून ...

धक्कादायक... एमआयडीसी, कळमन्यातून सर्वाधिक मुली-महिला गायब - Marathi News | Shocking... Most girls and women missing from MIDC, Kalamana area of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक... एमआयडीसी, कळमन्यातून सर्वाधिक मुली-महिला गायब

जरीपटका, पाचपावली, नंदनवनमधील आकडेवारीदेखील चिंताजनक : ११ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत जास्त आकडा ...

हरवलेल्या मुली जातात कुठे ? राज्यातून दिवसाला 70 हून अधिक तरुणी, महिला होत आहेत बेपत्ता   - Marathi News | Where do missing girls go More than 70 girls and women are going missing from the state every day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हरवलेल्या मुली जातात कुठे ? राज्यातून दिवसाला 70 हून अधिक तरुणी, महिला होत आहेत बेपत्ता  

केरळमधून 30 हजार महिला बेपत्ता झाल्याचे बोलले जात असताना महाराष्ट्रातील तरुणींच्या मिसिंग मिस्ट्रीचा चिंताजनक प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. सन 2020 पासून हरविलेल्या व्यक्तींच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या स्थानी आहे. राज्यातून दिवसाला 70 हून अधिक ...

परभणी येथून बेपत्ता झालेला मुलगा ठाण्यात सापडला; पोलिसांनी सुखरूप आणले परत - Marathi News | Missing child from Thane brought to Parbhani safely; Advantages of CCTV at Railway Stations | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी येथून बेपत्ता झालेला मुलगा ठाण्यात सापडला; पोलिसांनी सुखरूप आणले परत

रेल्वेस्टेशनवरील सीसीटीव्हीचा फायदा मुलाला परभणी रेल्वे स्थानकावर पाणी व खाद्य विक्री करणाऱ्या विक्रेत्याने पाहिले होते. ...

दिल्लीला गेलेल्या स्वस्त दुकानदार संतारामचे काय झाले?; कुटुंबीय चिंतेत - Marathi News | What happened to cheap shopkeeper Santaram who went to Delhi? He suddenly disappeared while going to the protest site | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दिल्लीला गेलेल्या स्वस्त दुकानदार संतारामचे काय झाले?; कुटुंबीय चिंतेत

आंदोलनस्थळी जाताना अचानक झाला गायब ...

बसमध्ये बसून गेलेले मायलेक बेपत्ता - Marathi News | mother and son missing after sitting in the bus | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :बसमध्ये बसून गेलेले मायलेक बेपत्ता

कविता संजय पाडवी (३२) व तुषार संजय पाडवी (८ वर्ष) असे बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत.  ...

अभिनेता शेखर सुमनचा मेव्हणा २२ दिवसांपासून बेपत्ता, सीबीआय तपासाची केली मागणी - Marathi News | Actor Shekhar Suman brother-in-law missing for 22 days CBI probe demanded | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता शेखर सुमनचा मेव्हणा २२ दिवसांपासून बेपत्ता, सीबीआय तपासाची केली मागणी

शेखर सुमनचे मेव्हणे डॉ संजय कुमार हे पटनामधून बेपत्ता झाले आहेत. अद्याप त्यांना शोधता का आले नाही म्हणत अभिनेत्याने पोलिसांना सवाल केला आहे. ...

Sangli Crime: करगणीतील बेपत्ता मुले अखेर सापडली, जलद तपासामुळे आटपाडी पोलिसांचे होतंय कौतुक - Marathi News | Missing children from Kargani finally found in Sangli, Atpadi police praised for quick investigation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: करगणीतील बेपत्ता मुले अखेर सापडली, जलद तपासामुळे आटपाडी पोलिसांचे होतंय कौतुक

पोलिसांनी तात्काळ विविध पथके तयार करून तपासाला गती दिली ...