लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बेपत्ता होणं

बेपत्ता होणं

Missing, Latest Marathi News

बॉयफ्रेंडसोबत बोलत होती मुलगी, रागाच्या भरात बापाने केली हत्या अन् मृतदेह फेकला नदीत - Marathi News | The girl was talking to her boyfriend when her father killed her in anger and threw her body in the river | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉयफ्रेंडसोबत बोलत होती मुलगी, रागाच्या भरात बापाने केली हत्या अन् मृतदेह फेकला नदीत

Murder Case : ही 20 वर्षाची मुलगी आपल्या प्रियकराशी फोनवर बोलत होती. त्यामुळे तिच्या संतापलेल्या वडिलांनी तिची हत्या केली आहे. इतकंच नाही तर मृतदेह नदीत फेकून दिला. आरोपी वडिलांचं नाव उस्मान असं आहे.  ...

मध्य प्रदेशात 29 तर राजस्थानमधून दररोज 14 मुले बेपत्ता, 'क्राय'च्या रिपोर्टमध्ये दावा - Marathi News | 29 children go missing every day in Madhya Pradesh and 14 in Rajasthan, claims Cry's report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात 29 तर राजस्थानमधून दररोज 14 मुले बेपत्ता, 'क्राय'च्या रिपोर्टमध्ये दावा

स्वयंसेवी संस्था 'क्राय'च्या रिपोर्टनुसार, देशातील अनेक राज्यातून दरवर्षी हजारो मुले बेपत्ता होतात. यात राजस्थान आणि मध्य प्रदेश टॉपवर आहेत. ...

सायको किलर: प्रथम बलात्कार, नंतर गुप्तांगांवर हल्ला अन् शेवट वेदनादायक मृत्यूने - Marathi News | Psycho Killer: First rape, then attack on private part and finally painful death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सायको किलर: प्रथम बलात्कार, नंतर गुप्तांगांवर हल्ला अन् शेवट वेदनादायक मृत्यूने

Psycho Killer : पोलिसांनी सांगितले की, आरोपी 18 ते 25 वयोगटातील मुलींना आधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा आणि नंतर त्यांच्यावर बलात्कार करायचा. त्याचे मन भरले की त्यांना मारून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायचा. ...

आजीबाईंचा प्रामाणिकपणा, हरवलेले सोन्याचं ब्रेसलेट पुन्हा मिळाले - Marathi News | Old lady's honesty, lost gold bracelet found again | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आजीबाईंचा प्रामाणिकपणा, हरवलेले सोन्याचं ब्रेसलेट पुन्हा मिळाले

Missing And Found : वाहतूक शाखेचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक महेश तरडे यांनी जाहीदा यांच्यासह ढेरंगे यांचा शोध घेऊन ब्रेसलेट सुपूर्द करणारे वाहतूक पोलिस हवालदार विठोबा बगाड, बाळू सावकारे आणि वॉर्डन संतोष घोलप यांचाही सत्कार केला. ...

मुंबईत खळबळ! विद्यार्थ्यांसह गायब झालेली स्कूल बस पोलिसांना सापडली, तपास सुरु - Marathi News | Panic in Mumbai! Police find missing school bus with students, investigation begins | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईत खळबळ! विद्यार्थ्यांसह गायब झालेली स्कूल बस पोलिसांना सापडली, तपास सुरु

Poddar International School Bus was Missing : अखेर मुंबई पोलीस अधिकऱ्यांना ही बस विद्यार्थ्यांसह सापडली असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान स्कूल बस नेमकी कुठे होती?, शाळेसोबत/पालकांसोबत कोणताही संपर्क का झाला नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.  ...

धक्कादायक!10 दिवसांत 6 हत्या, बेपत्ता तरुणाचा हात पाय बांधलेला मृतदेह नाल्यात सापडला - Marathi News | Shocking! 6 murders in 10 days; missing boy's deadbody found in nallah | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक!10 दिवसांत 6 हत्या, बेपत्ता तरुणाचा हात पाय बांधलेला मृतदेह नाल्यात सापडला

Murder Case : हात-पाय बांधून या तरुणाला जिवंत नाल्यात फेकून दिल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या पोलीस मृतदेहाचे पोस्टमार्टम रिपोर्ट घेत आहेत. ...

बेपत्ता मुलाचा तुकड्यांमध्ये धान्याच्या पेटीत आढळला मृतदेह, परिसरात तणावपूर्ण वातावरण - Marathi News | The body of a missing child was found in a grain box in pieces, a tense atmosphere in the area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेपत्ता मुलाचा तुकड्यांमध्ये धान्याच्या पेटीत आढळला मृतदेह, परिसरात तणावपूर्ण वातावरण

Deadbody Found : ९ वर्षांचा मुलगा कन्हैया हा सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एका लॉजजवळ खेळत होता. खेळल्यानंतर मुलगा घरी परतला नाही. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलाच्या हरवल्याची तक्रार नोंदवून त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले. ...

संशयास्पद! तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या जवानाचा आढळला मृतदेह - Marathi News | Suspicious! The body of a soldier who had been missing for three days was found | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संशयास्पद! तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या जवानाचा आढळला मृतदेह

Suspicious Death of soldier : तो त्याच्या बडगाममधील गावातून बेपत्ता झाल्यानंतर तीन दिवसांनी बडगाममधील खग भागातील दलवाशच्या लब्रन गावातून गुरुवारी सैनिक असलेलया समीर अहमद मल्लाचा मृतदेह सापडला. ...