लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बेपत्ता होणं

बेपत्ता होणं, मराठी बातम्या

Missing, Latest Marathi News

बेपत्ता जीएसटी सहआयुक्त गेले देवदर्शनाला, मोबाईल ऑफिसमध्ये विसरल्याने गोंधळ - Marathi News | Disappeared GST Joint Commissioner went to Devdarshan, confusion in mobile office | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेपत्ता जीएसटी सहआयुक्त गेले देवदर्शनाला, मोबाईल ऑफिसमध्ये विसरल्याने गोंधळ

GST Joint Commissioner Missing :त्यांनी आपल्या कुटुंबीयांशी संवाद साधला आहे, मोबाईल कार्यालयात विसरल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला होता.  ...

क्रूर आईने सेक्ससाठी विकले ५ वर्षाच्या मुलीला; नंतर चिरमुरडीचा मिळाला मृतदेह - Marathi News | Cruel mother sells 5-year-old girl for sex; child's body was later found | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूर आईने सेक्ससाठी विकले ५ वर्षाच्या मुलीला; नंतर चिरमुरडीचा मिळाला मृतदेह

Crime News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिस्टी सिपलने तिची मुलगी  कैमेरी हॉलंड हिला काही रुपयांसाठी एका व्यक्तीला विकले. ...

पती बेपत्ता म्हणून अंध महिलेने केला फोन, पोलिसांनी येऊन बेडवर पाहिला पडलेला मृतदेह - Marathi News | The blind woman called her husband as missing, the police came and found the body lying on the bed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती बेपत्ता म्हणून अंध महिलेने केला फोन, पोलिसांनी येऊन बेडवर पाहिला पडलेला मृतदेह

Crime News : आता पोलीस हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की, तिच्या पतीला इतक्या वेळा गोळ्या लागल्या पण पत्नीला एकाही गोळीचा आवाज कसा ऐकू आला नाही. आता पोलीस या प्रकरणी पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत. ...

ठाणे वाहतूक पोलिसाच्या कर्तव्य तत्परतेमुळे महिलेचा लॅपटॉप मिळाला परत - Marathi News | Due to prompt duty of Thane Traffic Police, the woman's laptop was returned | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे वाहतूक पोलिसाच्या कर्तव्य तत्परतेमुळे महिलेचा लॅपटॉप मिळाला परत

रिक्षाने ठाणे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या श्रद्धा पारखी या महिलेचा लॅपटॉप प्रवासात गहाळ झाला होता. तो ठाणे शहर वाहतूक शाखेचे जमादार प्रविण जाधव यांनी तत्परता आणि बुद्धीचातूर्याने अवघ्या दीड तासांमध्ये नुकताच मिळवून दिला. ...

बेपत्ता तरुण-तरुणी जातात तरी कोठे..? कोल्हापूर जिल्ह्यातून गेल्या वर्षभरात सुमारे १९८ जण बेपत्ता - Marathi News | About 198 people have gone missing from Kolhapur district in the last one year | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बेपत्ता तरुण-तरुणी जातात तरी कोठे..? कोल्हापूर जिल्ह्यातून गेल्या वर्षभरात सुमारे १९८ जण बेपत्ता

बहुतांशी मुली या विवाह करूनच परततात. ...

मी नाही राहणार या घरात म्हणत 'त्या' तिघींनी सोडले घर - Marathi News | The three girls left the house because of their parents' anger | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मी नाही राहणार या घरात म्हणत 'त्या' तिघींनी सोडले घर

तीन अल्पवयीन मुलींनी पालकांच्या रागावर घर सोडले. पालक लग्नासाठी नाद लावतात, कॉलेजमध्ये जाऊ देत नाहीत या कारणामुळे त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. ...

मानवी सांगाड्याचं गूढ अखेर उकललं; सुनेची हत्या करून पेटवून दिला मृतदेह - Marathi News | The mystery of the human skeleton was finally solved; daughter in law was killed and his body set on fire | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मानवी सांगाड्याचं गूढ अखेर उकललं; सुनेची हत्या करून पेटवून दिला मृतदेह

Murder Case : रीनाचे (२७) लग्न १० वर्षांपूर्वी संजय नावाच्या तरुणासोबत झाला होता. तिला दोन मुलं आहेत. सासरच्या मंडळींनी तक्रार केली आणि पोलिसांना सांगितलं की, रीना ५० हजार रुपये घेऊन पळून गेली होती. ...

खळबळजनक! बेपत्ता चिमुकल्याचा नाल्यात सापडला मृतदेह - Marathi News | Missing 5 Years old boy's body found in Nala in boisar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! बेपत्ता चिमुकल्याचा नाल्यात सापडला मृतदेह

Deadbody Found :मुलाचा मृतदेह आज हॉटेल रुचिरा विराजच्या मागे बोईसर येथील एका नाल्यात सापडल्याने चालून एकच खळबळ उडाली असून बोईसर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ...