लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बेपत्ता होणं

बेपत्ता होणं, मराठी बातम्या

Missing, Latest Marathi News

बेपत्ता मुलाचा तुकड्यांमध्ये धान्याच्या पेटीत आढळला मृतदेह, परिसरात तणावपूर्ण वातावरण - Marathi News | The body of a missing child was found in a grain box in pieces, a tense atmosphere in the area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेपत्ता मुलाचा तुकड्यांमध्ये धान्याच्या पेटीत आढळला मृतदेह, परिसरात तणावपूर्ण वातावरण

Deadbody Found : ९ वर्षांचा मुलगा कन्हैया हा सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एका लॉजजवळ खेळत होता. खेळल्यानंतर मुलगा घरी परतला नाही. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलाच्या हरवल्याची तक्रार नोंदवून त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले. ...

संशयास्पद! तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या जवानाचा आढळला मृतदेह - Marathi News | Suspicious! The body of a soldier who had been missing for three days was found | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संशयास्पद! तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या जवानाचा आढळला मृतदेह

Suspicious Death of soldier : तो त्याच्या बडगाममधील गावातून बेपत्ता झाल्यानंतर तीन दिवसांनी बडगाममधील खग भागातील दलवाशच्या लब्रन गावातून गुरुवारी सैनिक असलेलया समीर अहमद मल्लाचा मृतदेह सापडला. ...

‘त्या’ तरुणाचा ५५ तासानंतरही शोध लागेना; स्टेट्स ठेवून घेतली होती नदीत उडी - Marathi News | teen is missing from sunday after putting tribute status on whatsapp, suspicion of suicide in wainganga river | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :‘त्या’ तरुणाचा ५५ तासानंतरही शोध लागेना; स्टेट्स ठेवून घेतली होती नदीत उडी

५५ तासांपेक्षा अधिक वेळ झाला तरी तरुणाचा शोध न लागल्याने पोलीसही बुचकळ्यात पडले आहेत. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. ...

दोन मुलांच्या आईने प्रियकरासह पतीचा केला घात, मृतदेह पुरला खड्ड्यात - Marathi News | A mother of two child killed her husband along with her boyfriend and buried her body in a pit | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन मुलांच्या आईने प्रियकरासह पतीचा केला घात, मृतदेह पुरला खड्ड्यात

Murder Case : दोन मुलांच्या आईने प्रियकरासह पतीची हत्या केली. यानंतर मृतदेह खड्ड्यात पुरण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. ...

आठ ते दहा दिवसांपासून गायब असलेल्या तरुणाचा आढळला मृतदेह - Marathi News | The dead body of a young man who had been missing for eight to ten days was found | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आठ ते दहा दिवसांपासून गायब असलेल्या तरुणाचा आढळला मृतदेह

Deadbody Found : हंडरगुळी येथील घटना : सहा जणांविरोधात गुन्हा दाखल ...

मायलेकी मुंबईला येताना जबलपूर स्टेशननंतर झाल्या बेपत्ता, पतीने पोलिसांकडे घेतली धाव - Marathi News | Mother and daughter went missing after Jabalpur station on her way to Mumbai. Her husband rushed to the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मायलेकी मुंबईला येताना जबलपूर स्टेशननंतर झाल्या बेपत्ता, पतीने पोलिसांकडे घेतली धाव

Missing wife and daughter : पती मनीष कनोजिया यांनी सांगितले की, मुंबईत मी रेल्वे स्टेशनवर जाऊन या लोकांची वाट पाहत राहिलो. पहाटे चारपर्यंत स्टेशनवर थांबलो. ...

हॅट्स ऑफ मुंबई पोलीस! ३ वर्षांच्या चिमुकला पुन्हा विसावला आईच्या कुशीत - Marathi News | Hats off to Mumbai Police! 3 year old kid rested in her mother's arms | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॅट्स ऑफ मुंबई पोलीस! ३ वर्षांच्या चिमुकला पुन्हा विसावला आईच्या कुशीत

Mumbai Police : आज रोजी 11:30 वाजेच्या सुमारास महिला पोलीस उपनिरीक्षक घाडगे आणि निर्भया पथक हे व्ही. पी. रोड मोबाईल पाच वाहनाने पोलिस ठाणे हद्दीत गस्त करताना कबूतर खाना भुलेश्वर येथे एक मुलगा सापडला होता. ...

गावात खळबळ उडाली, ९ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चिमुकलीचा नाल्यात सापडला मृतदेह - Marathi News | A commotion broke out in the village, the bodies of 3 yrs old girl who had been missing for 9 days were found | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गावात खळबळ उडाली, ९ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चिमुकलीचा नाल्यात सापडला मृतदेह

Missing Case : पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीची नोंद करून आसपासच्या परिसरातील गावकऱ्यांसह तपास सुरू केला. पण यश आले नाही. आज गावकऱ्यांना विमला हिचा मृतदेह नाल्यात आढळून आला. ...