मिर्झापूरच्या दुसऱ्या सीजनचा म्हणजे 'मिर्झापूर २'चा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. ज्यात आधीच्या सीजनप्रमाणेच यातही सगळे कलाकार धांसू अंदाजात दिसत आहे. ...
आता 'मिर्झापूर २' च्या रिलीजची बातमी समोर येताच त्याच्या या सीरीजला टार्गेट केलं जात आहे. काही लोकांनी त्याच्यावर निशाणा साधत ही वेबसीरीज बॉयकॉट करण्याची मागणी करू लागले आहेत. ...
उत्तर भारतातील मिर्झापूर या भागात होणारे गुन्हे आणि गुन्हेजगतातील भयानक सत्य या सीरिजच्या पहिल्या भागात दाखविण्यात आले होते. त्यानंतर आता या सीरिजचा दुसरा भाग लवकरच भेटीला येतो आहे. ...
मिर्झापूर २ चं पोस्ट प्रॉडक्शनचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. हा शो यूपीतील अंडरग्राउंड माफियाची कहाणी दाखवतं. यात माफियांमधील भांडणं, मारझोड, खून-खराबा, बोल्ड सीन्स प्रेक्षकांना फारच पसंत पडले होते. ...