'मिर्झापूर २' रिलीज होताच पुन्हा एकदा इंटरनेटवर मीम गॅंगने धमाका केला आहे. यावेळी तर सीझनमध्ये काही नवीनही चेहरे आहेत आणि डायलॉग्सही अधिक दमदार आहेत. अशात मीम्स व्हायरल झाले नसते तर नवल. ...
मिर्झापूरच्या दुसऱ्या सीझनमध्ये गुड्डू पंडीत या भूमिकेला प्रेक्षकांचं खास प्रेम मिळत आहे. ही भूमिका साकारणाऱ्या अली फजलने आपल्या फॅन्सला हटके अंदाजात धन्यवाद दिले आहेत. ...
गेल्यावेळी प्रमाणे यावेळीही या वेबसीरीजमधील सर्वच भूमिका जबरदस्त आहेत. खासकरून कालीन भैया, मुन्ना भैया आणि गुड्डू भैयाने या सीझनमध्ये धमाकेदार काम केलं आहे. ...
२०१८ मध्ये आलेल्या 'मिर्झापूर' नंतर प्रेक्षकांना दुसऱ्या सीझनची उत्सुकता होती. आता लोकांचा रिव्ह्यू वाचून इतकंच म्हणता येईल की, इतके दिवस प्रतिक्षा करणं गोड ठरलं आहे. ...