७६ वर्षीय अभिनेते कुलभूषण खरबंदा सध्या मिर्झापूर २मुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी या सीरिजमध्ये कालीन भैय्या (पंकज त्रिपाठी) यांच्या वडील सत्यानंद त्रिपाठीची भूमिका साकारली आहे. ...
पहिल्या सीझनपासूनच दिव्येंदु शर्माने साकारलेली मुन्ना त्रिपाठीची भूमिका लोकांमध्ये फारच पॉप्युलर झाली होती. व्हिलनची भूमिका असूनही या भूमिकेला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. ...
काही दिवसांपूर्वी मिर्झापूरच्या खासदार अनुप्रिया पटेल म्हणाल्या होत्या की, या वेबसीरीजच्या माध्यमातून जिल्ह्याची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...