उद्या, मंगळवारीही हे आंदोलन कायम राहणार आहे. निर्णय झाला नाही, तर २४ तासानंतर बाह्यरुग्ण विभागात सेवा देणार नाही असा इशारा निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने दिला आहे. ...
Wildlife Sangli : बेळंकी (ता. मिरज ) येथे तब्बल महिनाभर विहिरीत अडकून पडलेल्या घोणस सापाला ॲनिमल राहतच्या कार्यकर्त्यांनी जीवदान दिले. प्रमोद कोथळे यांच्या विहरीत तो पडला होता. संरक्षक कठडा नसल्याने तो विहिरीत पडला असावा. ...
Fire Sangli : सावळी (ता.मिरज) येथील हरी ओम फूड प्रोडक्ट्स या फरसाणा व बेकरी उत्पादन करणाऱ्या कंपनीला शनिवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.आगीत कच्चा व तयार झालेला माल तसेच मशिनरी यांचे अंदाजे ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवाना ...