लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मिरज

मिरज

Miraj-ac, Latest Marathi News

मिरजेतील ऐतिहासिक वाॅन्लेस रुग्णालय आर्थिक अडचणीत, रुग्णसेवेबाबत देशभरात मिळविला होता लौकिक - Marathi News | The historic Vanless Hospital in Miraj is in financial trouble | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेतील ऐतिहासिक वाॅन्लेस रुग्णालय आर्थिक अडचणीत, रुग्णसेवेबाबत देशभरात मिळविला होता लौकिक

सुमारे १२५ वर्षांपूर्वी अमेरिकन मिशनरी डाॅ. विल्यम वाॅन्लेस यांनी मिरजेत स्थापन केलेल्या मिशन रुग्णालयामुळे देशभरात रुग्णसेवेबाबत मिरजेने लाैकिक मिळविला. ...

मिरज वैद्यकीय महाविद्यालयात आणखी ५० विद्यार्थी कोरोनाबाधित - Marathi News | 50 students of government medical college in Miraj infected with corona | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज वैद्यकीय महाविद्यालयात आणखी ५० विद्यार्थी कोरोनाबाधित

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ...

मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील २० महिला डॉक्टर्स कोरोनाबाधित - Marathi News | 20 female doctors from miraj medical college reported corona positive | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील २० महिला डॉक्टर्स कोरोनाबाधित

मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २० विद्यार्थिनी डॉक्टर्स कोरोनाबाधित झाल्या आहेत.   ...

शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेने संताप; कन्नड फलक फाडले, मिरजेत कर्नाटकच्या वाहनांवर दगडफेक - Marathi News | anger at the desecration of the statue of shivaji maharaj stones hurled at karnataka vehicles in miraj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेने संताप; कन्नड फलक फाडले, मिरजेत कर्नाटकच्या वाहनांवर दगडफेक

या घटनेला क्षुल्लक बाब म्हटल्याबद्दल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ...

शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना : मिरजेत संतप्त शिवसैनिकांनी कर्नाटकच्या गाड्या फोडल्या - Marathi News | Desecration of a statue of Lord Shiva in Bangalore In Miraj angry Shiv Sainiks blew up vehicles in Karnataka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना : मिरजेत संतप्त शिवसैनिकांनी कर्नाटकच्या गाड्या फोडल्या

या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटू लागले आहेत. ...

शेरास सव्वाशेर; तुला मंत्री होऊन दाखवतोच!, शहर अभियंत्याने दिला विरोधी पक्षनेत्याला दम - Marathi News | After a meeting between the Mayor and Rangkarmi at Balgandharva Natyagriha in Miraj, Municipal Engineer Sanjay Desai and Leader of Opposition Sanjay Mendhe had an argument | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेरास सव्वाशेर; तुला मंत्री होऊन दाखवतोच!, शहर अभियंत्याने दिला विरोधी पक्षनेत्याला दम

‘मी महापालिकेचा नव्हे तर शासनाचा नोकर आहे, मला नोकरीची गरज नाही. माझी ताकद मोठी आहे, एक दिवस येथे मंत्री म्हणून येऊन दाखवू शकतो’, असेही सुनावले. ...

संकुचित राजकारणाचा फटका; सांगलीचे १०० खाटांचे प्रसूती रुग्णालय मिरजेला पळविले - Marathi News | Maternity Hospital approved for Sangli in Miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :संकुचित राजकारणाचा फटका; सांगलीचे १०० खाटांचे प्रसूती रुग्णालय मिरजेला पळविले

पालकमंत्री जयंत पाटील यांनी दोन महिन्यांपूर्वी हे रुग्णालय मिरजेला स्थलांतरित करणार असल्याचे सांगितले होते, तरीही सांगलीच्या लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले, त्याचा फटका बसला आहे. ...

नूतनीकरणासाठी तब्बल 'एक कोटी' खर्च, तरीही ‘बालगंधर्व’ची दुर्दशा - Marathi News | Expenditure of Rs 1 crore for renovation of Balgandharva Natyagrha in Miraj Still the bad condition of the theater | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नूतनीकरणासाठी तब्बल 'एक कोटी' खर्च, तरीही ‘बालगंधर्व’ची दुर्दशा

नाट्यगृहाचे नूतनीकरण झाल्याचे भासवून येथे राज्य नाट्य स्पर्धा घेण्याचा घाट घातला जात आहे. त्याला मिरजेतील नाट्यकर्मी, रसिकांनी विरोध केला आहे. ...