लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मिरज

मिरज

Miraj-ac, Latest Marathi News

निष्ठेची कमान कोणाची, मिरजेत गणेशोत्सवातील स्वागत कमानीवरुन शिवसेना-शिंदे गटात वाद - Marathi News | Dispute between Shiv Sena-Eknath Shinde group over welcome arch in Miraj Ganeshotsav | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :निष्ठेची कमान कोणाची, मिरजेत गणेशोत्सवातील स्वागत कमानीवरुन शिवसेना-शिंदे गटात वाद

सत्ताधारी शिंदे गटाचा दावा डावलून शिवसेनेच्या निष्ठावंत गटाला कमानीची परवानगी देणे अडचणीचे ठरणार असल्याने याबाबत सावध भूमिका ...

कोविडनंतर मिरजेत पुन्हा अरब नागरिकांचे आगमन; व्यावसायिकांना दिलासा - Marathi News | Re arrival of Arab citizens in Miraj after Covid | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोविडनंतर मिरजेत पुन्हा अरब नागरिकांचे आगमन; व्यावसायिकांना दिलासा

मिरजेत वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्याने आखाती देशातील कतार, मस्कत, ओमान, बहारीन, सौदी, दुबई या देशांतील अरब भारतात मुंबई, दिल्ली, हैदराबादसह मिरजेतही येतात. ...

स्वातंत्रदिनानिमित्त मिरजेत पारंपारिक वेशभूषेत एक तास स्केटिंग - Marathi News | One hour skating in traditional costumes at Miraj on Independence Day | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्वातंत्रदिनानिमित्त मिरजेत पारंपारिक वेशभूषेत एक तास स्केटिंग

छत्रपती शिवाजी महाराज, शहीद भगतसिंग, झाशीची राणी लक्ष्मीबाई, जिजामाता, महात्मा बसवेश्वर, लष्कर, नाैदल, वायुदलाच्या वेशभूषा परिधान करून खेळाडूंनी स्केटिंग केले. ...

आषाढी यात्रेमुळे मिरज जंक्शन ओव्हरफुल्ल, विठ्ठलभक्तांची मोठी गर्दी - Marathi News | Large crowd of passengers at Miraj Junction due to Ashadi Yatra | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आषाढी यात्रेमुळे मिरज जंक्शन ओव्हरफुल्ल, विठ्ठलभक्तांची मोठी गर्दी

गेली दोन वर्षे गाड्या आणि प्रवाशांअभावी ओसाड पडलेले मिरज जंक्शन पुन्हा एकदा गजबजून गेले ...

खळबळजनक! सांगलीत एकाच कुटुंबातील नऊ जणांची विष घेऊन आत्महत्या - Marathi News | Shocking! Nine members of the same family commit suicide in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :खळबळजनक! सांगलीत एकाच कुटुंबातील नऊ जणांची विष घेऊन आत्महत्या

सामूहिक आत्महत्येच्या घटनेने मिरज तालुका हादरला ...

Crime News miraj: ५० एकरचा मालक असल्याचे सांगून केला दुसरा विवाह, तोतया उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Filed a case against a fake sub inspector for marrying another in miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Crime News miraj: ५० एकरचा मालक असल्याचे सांगून केला दुसरा विवाह, तोतया उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल

तरुणीस प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्याशी दुसरे लग्न केले ...

Crime News miraj: फसवणुकीचा नवा फंडा; तरुणीचे लग्न लावून साडेतीन लाखांचे दागिने लुटले - Marathi News | A new fund of fraud, Three and a half lakh looted jewelery by marrying a young woman in miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Crime News miraj: फसवणुकीचा नवा फंडा; तरुणीचे लग्न लावून साडेतीन लाखांचे दागिने लुटले

या प्रकाराची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची दिली धमकी ...

Crime News Sangli: भाचीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून मामाकडून तरुणाचा खून - Marathi News | Murder of youth by mama out of anger over love affair with niece in Gundewadi Taluka Miraj District Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Crime News Sangli: भाचीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून मामाकडून तरुणाचा खून

मृत प्रभू याने सुनील यास ‘भाचीसोबत लग्न लावून न दिल्यास दोघेही आत्महत्या करू’ अशी धमकी दिली होती. ...