अर्थात काळ्या दम्याच्या श्वसनविकाराच्या गंभीर आजाराचा विळखा गरोदर महिलांना पडत असल्याचे निरीक्षण स्त्रीरोगतज्ञ डॉ. गंधाली देवरुखकर यांनी नोंदवले आहे. गेल्या महिनाभरात गरोदर महिलांमध्ये ८ ते ९ टक्क्यांनी श्वसन विकारांत वाढ झाली, असे त्या म्हणाल्या. ...
मीरा-भार्इंदरमधील दुकाने, आस्थापनांच्या पाट्या मराठीतून हव्यात म्हणून मनसेने शहरातील दुकानदारांना पत्र देऊन १५ दिवसात नियमानुसार दुकानांच्या पाट्या राजभाषा मराठीत लावा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिलाय. ...
मीरा रोड - दुकानदारांसह फेरीवाल्यांकडून बेकायदा कचराकुंड्या निर्माण केल्या जात असून, यामुळे अस्वच्छता व दुर्गंधीचे साम्राज्य अनेक ठिकाणी पसरल्याने स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाला आहे. ...
मीरा रोड : शाळेच्या मनमानी शुल्कवाढीविरोधातील आंदोलनात पालकांनी पुढाकार घेतला म्हणून निशाद शेख यांच्या पहिली तसेच तिसरीत शिकणा-या दोन्ही मुलांना शाळेतून काढून टाकण्याचा प्रताप मीरा रोडच्या वादग्रस्त कॉस्मोपोलिटीन शाळा व्यवस्थापनाने केला ...
मीरा रोड - साखरपुड्यासाठी बोरिवलीवरून भार्इंदरला उतरल्यानंतर नवरी मुलगी व तिचे मामा हे रिक्षात नवरी मुलीचे कपडे, रोख, दागिने व नव-या मुलास देण्यासाठीच्या भेटवस्तू आदी ठेवलेली बॅग काढण्यास विसरल्याने सर्व हवालदिल झाले होते ...
मीरा रोडच्या शांती पार्क, गोकूळ व्हिलेज भागात फेरीवाल्यांचा जाच मोठा असताना कारवाई तर दूरच उलट दिवसागणिक त्यांची संख्या वाढत असल्याने स्थानिक रहिवाशांसह भाजपाच्या महिला पदाधिकारी सुरेखा शर्मा यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. ...