लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा रोड

मीरा रोड

Mira road, Latest Marathi News

एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या, मारेकरी गजाआड - Marathi News | The murder of a woman, one of the killers, | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या, मारेकरी गजाआड

दुचाकीवरून कामावर चाललेल्या प्राची विकास झाडे (२१) हिची एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी येथे घडली. ...

लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या, शिर, हात कापून केले वेगळे - Marathi News | The little brother killed the big brother's murder, the head, his hands cut off | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या, शिर, हात कापून केले वेगळे

एटीएममधून परस्पर २० हजार रुपये काढल्याने मोठा भाऊ सतत रागावत होता. ...

भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात मनसेने केले ठिय्या आंदोलन - Marathi News | MNS protest movement in Bhayander's Pandit Bhimsen Joshi Hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात मनसेने केले ठिय्या आंदोलन

आपल्या आप्तेष्टाचा जीव वाचवायचा असेल तर गंभीर अस्वस्थेतील रुग्णांना येथे आणू नये असे आवाहन करणारा फलक मनसेने लावला ...

कुरियर बॉय बनून वृध्देस लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी केली अटक  - Marathi News | Police arrested who robbed old age lady by becoming a courier boy | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुरियर बॉय बनून वृध्देस लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी केली अटक 

वृद्धेस चाकूचा धाक दाखवत हातपाय बांधून केली होती लाखोंची चोरी ...

'कुलमुखत्यार पत्रधारकांना टीडीआर देणे म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय' - Marathi News | 'TDR issuance to letter holders to posters' means 'injustice to local land masses' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'कुलमुखत्यार पत्रधारकांना टीडीआर देणे म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय'

मीरा भाईंदर क्षेत्रातील रस्ते रुंदीकरण, नव्याने रस्ते तयार करणे, आरक्षणे विकसित करण्यासाठी जमिनीचा मोबदला म्हणून कुलमुखत्यार पत्रधारकांना विकास हक्क हस्तांतरण प्रमाणपत्र ( टीडीआर ) देणे बेकायदेशीर तसेच स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय करणारे आहे. ...

फेरीवाला समितीसाठी सत्ताधाऱ्यांचा दबाव - Marathi News | The pressure of the ruling party for the hawkers committee | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :फेरीवाला समितीसाठी सत्ताधाऱ्यांचा दबाव

आयुक्तांनी सांगून सुद्धा बहुमताच्या जोरावर महासभेत मंजूरी ...

'मुख्यमंत्र्यांनी दीड महिन्यातच शब्द फिरवला' - Marathi News | The Chief Minister revoked the word within one and a half month | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'मुख्यमंत्र्यांनी दीड महिन्यातच शब्द फिरवला'

कचरासफाईसाठी फेरनिविदेला मंजुरी, कंत्राटी कामगार पगारापासून वंचित ...

सरकारच्या निर्णयाला भाजपाने धुडकावले - Marathi News | BJP rejected the government's decision | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरकारच्या निर्णयाला भाजपाने धुडकावले

विकास आराखड्याचा मुद्दा; सहा महिने मुदतवाढीचा प्रस्ताव महासभेमध्ये केला मंजूर ...