लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा रोड

मीरा रोड

Mira road, Latest Marathi News

Mumbai crime: मीरा रोड हत्या प्रकरणाला वेगळे वळण, तपासातून समोर आले खरे कारण - Marathi News | A man was shot dead on Mira Road over a land dispute between hawkers. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai crime: मीरा रोड हत्या प्रकरणाला वेगळे वळण, तपासातून समोर आले खरे कारण

मीरा रोडमध्ये एका व्यक्तिची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलीस तपासातून या हत्येचे वेगळेच कारण समोर आले आहे.  ...

मीरा रोडमध्ये गोळीबारात एकाची हत्या - Marathi News | One killed in shooting on Mira Road | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा रोडमध्ये गोळीबारात एकाची हत्या

रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दखल करण्याची कार्यवाही सुरु होती... ...

मीरा रोड हादरले! रेल्वे स्थानकाजवळ एकाची गोळ्या घालून हत्या; दुकानाबाहेर उभे असतानाच केला हल्ला - Marathi News | A man was shot dead near Mira Road railway station. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मीरा रोड हादरले! रेल्वे स्थानकाजवळ एकाची गोळ्या घालून हत्या; दुकानाबाहेर उभे असतानाच केला हल्ला

Mira Road Crime news: मीरा रोड रेल्वे स्टेशन परिसरातील शॉपिंग सेंटरमध्ये एकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. ...

एसटीत इलेक्ट्रिक बस सुरू करणार - प्रताप सरनाईक - Marathi News | Electric buses will be started in ST - Pratap Sarnaik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एसटीत इलेक्ट्रिक बस सुरू करणार - प्रताप सरनाईक

मंत्री झाल्यावर मीरा भाईंदरमध्ये पहिल्यांदाच आलेले प्रताप सरनाईक यांनी डॉ . अप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहात चाय पे चर्चा उपक्रमाद्वारे मीरारोड भागातील नागरिकांशी संवाद साधला. ...

माता न तू वैरिणी... पैशांसाठी आईनेच केला पोटच्या मुलीच्या शरीरविक्रयाचा सौदा - Marathi News | A 13-year-old girl was forced into prostitution by her mother for money in Mira Road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माता न तू वैरिणी... पैशांसाठी आईनेच केला पोटच्या मुलीच्या शरीरविक्रयाचा सौदा

१३ वर्षीय मुलीला दोन लाखांसाठी केलं प्रवृत्त, मीरा रोड भागातील घटना ...

पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या  - Marathi News | A mother struggling to meet her unborn child was murdered by her own husband  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 

Mira Road Crime News: अवघ्या दीड वर्षाच्या बाळाचा ताबा आई कडे देण्याच्या न्यायालयाच्या आदेशा नंतर देखील त्यासाठी धडपडत असलेल्या महिलेचा तिचा माथेफिरू पतीनेच भर दुपारी भर रस्त्यात गळा चिरून खून केल्याची घटना शुक्रवारी मीरारोड येथे घडली आहे . ...

वाढवण बंदराच्या भूमिपूजनविरोधात भाईंदरमध्ये मच्छीमारांची निदर्शने - Marathi News | Fishermen protest in Bhayander against Bhoomipuja of Pradhan port | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाढवण बंदराच्या भूमिपूजनविरोधात भाईंदरमध्ये मच्छीमारांची निदर्शने

वाढवण बंदरच्या विरोधात शुक्रवारी उत्तन, भुतोडी बंदर व चौक येथे मच्छीमारांनी निदर्शने केली. ...

तक्रारदारला नजरकैद केल्याप्रकरणी कार्यवाही अहवाल सादर करण्याचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे आदेश  - Marathi News | Order of National Human Rights Commission to submit proceedings report in case of detention of complainant  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तक्रारदारला नजरकैद केल्याप्रकरणी कार्यवाही अहवाल सादर करण्याचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे आदेश 

पोलिसांनी २४ सप्टेंबर रोजी आपल्या विरोधात कोणाचे नाव न घेता केलेल्या वक्तव्या वरून चक्क माहिती तंत्रज्ञान कायदा व मानहानीचा खोटा गुन्हा दाखल केला. ...