Mira road, Latest Marathi News
अनधिकृत इमारत असल्याचे माहिती असताना सदनिका दुसऱ्याला विकणाऱ्यास अटक करण्यात आली. ...
सरकारने बंदी घालूनही मीरा भाईंदर मध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच आहे. ...
Mira Road: गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या ह्या तिकीट खिडकीचे काम विचारे यांनी पाठपुरावा करून पूर्ण करून घेत शनिवारी सायंकाळी त्याचे उदघाटन केले . ...
गुन्ह्यातील आरोपी इम्तियाज चौधरी ह्याला पोलिसांनी अटक केली आहे. ...
'आपण वंदे मातरम म्हणतो पण ह्या मातेला गुलाम बनवू पाहणाऱ्यां पासून दूर रहा.' ...
अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षच्या भाईंदर शाखेने वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोघांना अटक केली आहे. ...
कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत मीरा भाईंदर मध्ये ९१ टक्के मतदान झाले आहे. ...
पतीचे निधन, आर्थिक चणचण व ३ मुलांच्या विवंचनेत असणाऱ्या आईने आत्महत्या केली. ...