लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा रोड

मीरा रोड

Mira road, Latest Marathi News

"सावरकरांच्या गौरव यात्रेचे स्वागत, पण...", मुझफ्फर हुसेन यांचा भाजपवर निशाणा  - Marathi News | "Welcome Savarkar's Gaurav Yatra, but...", Muzaffar Hussain targets BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सावरकरांच्या गौरव यात्रेचे स्वागत, पण...", मुझफ्फर हुसेन यांचा भाजपवर निशाणा 

केवळ राजकीय फायद्यासाठी अन्य प्रकार करणे, हे स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचा अपमान करण्यासारखे आहे, असे म्हणत मुझफ्फर हुसेन यांनी भाजपावर निशाणा साधला.  ...

मीरारोडच्या नया नगरमध्ये रमजानचा बंदोबस्त आणि व्यवस्थेमुळे नागरिकांना कोंडीतून दिलासा - Marathi News | In Miraroad's Naya Nagar, the citizens are relieved from the dilemma due to the of Ramadan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मीरारोडच्या नया नगरमध्ये रमजानचा बंदोबस्त आणि व्यवस्थेमुळे नागरिकांना कोंडीतून दिलासा

वाहनांची वर्दळ त्यातच  बेशिस्त हातगाड्या व बाकडे तसेच बेशिस्त पार्किंग आदी मुळे या ठिकाणी कोंडी होऊन लोकांना त्रास होतो . ...

पकडायला आलेल्या दोघांना चोराने चाकू मारून केले जखमी - Marathi News | The two who came to catch thief were stabbed and injured by the thief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पकडायला आलेल्या दोघांना चोराने चाकू मारून केले जखमी

काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .  ...

महापालिकेच्या स्वच्छोत्सव जागृती रॅलीत महिलांचा मोठा सहभाग  - Marathi News | Large participation of women in Swachhotsav Jagruti Rally of Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिकेच्या स्वच्छोत्सव जागृती रॅलीत महिलांचा मोठा सहभाग 

मीरा भाईंदर महापालिके शहरात स्वच्छोत्सव जागृती रॅलीचे आयोजन बुधवारी केले होते. ...

पोलिसांना ८ हजार महिना हप्ता द्या आणि गुटखा विक्री बिनधास्त करा; हप्ता मागणाऱ्या पोलिसाला अटक  - Marathi News | policeman who demanded installments has been arrested  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलिसांना ८ हजार महिना हप्ता द्या आणि गुटखा विक्री बिनधास्त करा

हप्ता मागणाऱ्या पोलिसाला अटक करण्यात आली आहे.  ...

मत्स्य विभागाने दिले कोस्टगार्डला कर्नाटकच्या घुसखोर तसेच एलईडी व पर्ससीन मासेमारी बोटींवर कारवाईचे पत्र - Marathi News | The Fisheries Department has issued a letter of action to the Coast Guard against Karnataka intruders as well as LED and Perscene fishing boats | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मत्स्य विभागाने दिले कोस्टगार्डला कर्नाटकच्या घुसखोर तसेच एलईडी व पर्ससीन मासेमारी बोटींवर कारवाईचे पत्र

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, उपनगर, ठाणे, पालघर ह्या सर्व जिल्ह्यांमध्ये पर्ससीन व एलईडी पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बोटींना डिसेंबर ते मे महिन्यात बंदी असताना १२ नोटीकल च्या आतील क्षेत्रात ते बेकायदेशीर मासेमारी करतात.  ...

बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात शिरले चोरटे, मंगळसुत्र अन् लाखोंचे दागिने चोरीला - Marathi News | Thieves entered Bageshwar Baba's program, stole lakhs of women's jewellery in mira road programme | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात शिरले चोरटे, मंगळसुत्र अन् लाखोंचे दागिने चोरीला

बागेश्वर बाबाचा १८ आणि १९ मार्च रोजी मीरारोड परिसरात हा दरबार भरवण्यात आला होता. ...

मी देवाचा अवतार नाही- धीरेंद्रकृष्ण शास्त्री­; ­मीरा राेड येथे दर्शन साेहळ्याला मोठी गर्दी  - Marathi News | I am not an incarnation of God, Dhirendrakrishna Shastri; A large crowd attends the darshan ceremony at Mira Road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी देवाचा अवतार नाही- धीरेंद्रकृष्ण शास्त्री­; ­मीरा राेड येथे दर्शन साेहळ्याला मोठी गर्दी 

भाजपच्यावतीने मीरा-भाईंदरच्या आमदार गीता जैन, भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवी व्यास यांनी एसके स्टाेन मैदानात हा साेहळा आयाेजित केला हाेता. ...