लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा रोड

मीरा रोड

Mira road, Latest Marathi News

मेट्रो कामा दरम्यान निर्माण झालेल्या समस्यां वरून आमदारांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर - Marathi News | The MLAs took the authorities over the problems that arose during the metro work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो कामा दरम्यान निर्माण झालेल्या समस्यां वरून आमदारांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

मीरा भाईंदर मेट्रोच्या कामाचा आढावा आणि पावसाळ्या आधी मेट्रो कामा मुळे रस्ते , नाले , उघडे चेम्बर, खड्डे आदी निर्माण झालेल्या समस्यांची पाहणी आमदार प्रताप सरनाईक व आमदार गीता जैन यांनी मंगळवारी केली . ...

उत्तन डम्पिंग मधील कचऱ्याचा डोंगर स्थानिकांच्या जागेत कोसळला  - Marathi News | A mountain of garbage from Uttan dumping collapsed in the local area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उत्तन डम्पिंग मधील कचऱ्याचा डोंगर स्थानिकांच्या जागेत कोसळला 

या घटनेबद्दल स्थानिकांनी संताप व्यक्त करून अधिकारी व ठेकेदारावर कारवाईची मागणी केली.  ...

शस्त्राचा धाक दाखवून दुकान लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास अटक  - Marathi News | A man was arrested for trying to rob a shop at gunpoint | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शस्त्राचा धाक दाखवून दुकान लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास अटक 

दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली होती.  ...

शाळा आणि पावसाळ्यासंबंधी आयुक्तांची अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक  - Marathi News | Commissioner's review meeting regarding school and monsoon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शाळा आणि पावसाळ्यासंबंधी आयुक्तांची अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक 

येणारा पावसाळा आणि सुरु होणाऱ्या पालिका शाळा ह्या बाबत मीरा भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी सोमवारी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. ...

सतत गैरहजर राहून नोटीसांना न जुमानणाऱ्या वरिष्ठ लिपिकावर निलंबनाची कारवाई  - Marathi News | Suspension action against Senior Clerk for continuous absence and disobedience to notices | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सतत गैरहजर राहून नोटीसांना न जुमानणाऱ्या वरिष्ठ लिपिकावर निलंबनाची कारवाई 

विवेकानंद भोईर हे कामावर सातत्याने गैरहजर राहण्यासह नोटीसना जुमानत नसल्याने अखेर त्यांना निलंबित करण्यात आले आहे. ...

Mira Road: मीरारोडमध्ये बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटण्याचा प्रयत्न - Marathi News | Mira Road: Attempt to rob Sarafa at gunpoint in Mira Road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोडमध्ये बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटण्याचा प्रयत्न

Crime News: मीरारोड मध्ये एका सराफाला बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न दोघा लुटारूंनी केला . मात्र सराफाने धाडसाने त्यांचा प्रतिकार केल्याने लुटारू मोबाईल घेऊन पळून गेले . दरोड्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ...

गुंगीचे औषध देऊन रिक्षावाल्यांची लूट; गुजरातच्या लुटारुंना अटक - Marathi News | Robbery of rickshaw pullers by giving gungi medicine | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुंगीचे औषध देऊन रिक्षावाल्यांची लूट; गुजरातच्या लुटारुंना अटक

गुजरातची टोळी गजाआड : पाच लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त ...

गुजरात वरून येऊन महाराष्ट्रात रिक्षा चालकांना लुटणाऱ्या सराईत त्रिकुटास अटक - Marathi News | An inn trio who came from Gujarat and robbed rickshaw pullers in Maharashtra was arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुजरात वरून येऊन महाराष्ट्रात रिक्षा चालकांना लुटणाऱ्या सराईत त्रिकुटास अटक

मीरारोडच्या नया नगर व काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत रिक्षा चालकांना गुंगीकारक औषध देऊन लुटण्याचे ३ गुन्हे घडल्याने खळबळ उडाली होती. ...