Fake Ration Card: मीरा-भाईंदर पालिकेच्या वादग्रस्त ठरलेल्या काशीमीरा येथील बीएसयूपी योजनेत घर मिळवून देण्यासाठी बनावट रेशनकार्डसह अन्य बनावट पुरावे बनवून दिल्याप्रकरणी काशीमीरा पोलिसांनी -सरकारी रेशन दुकानदारासह अन्य दोघांना अटक केली आहे. ...
भाजपा समर्थक आमदार गीता जैन यांनी पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याच्या कानशिलात मारल्या बद्दल भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी निषेध करत आ. जैन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ...