लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा रोड

मीरा रोड

Mira road, Latest Marathi News

महापालिका मुख्यालयावर श्रमजीवी संघटनेचा तिरडी घेऊन मोर्चा  - Marathi News | March with tirade of Shram Jivi organization on municipal headquarters | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका मुख्यालयावर श्रमजीवी संघटनेचा तिरडी घेऊन मोर्चा 

बीएसयुपी योजनेत घरे द्या, १० टक्के रस्ता कर रद्द करा, आदिवासी पाड्यांत सुविधा द्या, कर्मचाऱ्यांना न्याय द्या आदी मागण्या करत श्रमजीवी संघटनेने मीरा भाईंदर महापालिकेवर तिरडी घेऊन मोर्चा काढला. ...

भाईंदरच्या सरकारी रुग्णालयाचा कारभार म्हणजे गडबड, आमदारांच्या पाहणीत अनेक प्रकार उघडकीस - Marathi News | The administration of Bhayander's government hospital is a shambles, MLAs' inspection revealed several issues | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या सरकारी रुग्णालयाचा कारभार म्हणजे गडबड, आमदारांच्या पाहणीत अनेक प्रकार उघडकीस

आमदार गीता जैन यांनी रुग्णालयाच्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी सोमवारी ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवार यांना पाचारण केले होते. ...

हवालदाराची लेक झाली रशियातून डॉक्टर - Marathi News | constables daughter became a doctor from Russia | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हवालदाराची लेक झाली रशियातून डॉक्टर

नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय पवार यांनी तिचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.  ...

माती भराव प्रकरणी पालिका ठेकेदारास शासनाने ठोठावला ४५ लाखांचा दंड - Marathi News | The government imposed a fine of 45 lakhs on the municipal contractor in the case of soil filling | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माती भराव प्रकरणी पालिका ठेकेदारास शासनाने ठोठावला ४५ लाखांचा दंड

माती भराव करताना त्याची रॉयल्टी शासनास भरली नव्हती .  ...

परदेशातून उपचारासाठी आलेल्या माय-लेकीचे पैसे रिक्षात विसरलेले, पोलिसांनी मिळवून दिले - Marathi News | Mira Road police recovered the bag containing 2 thousand 400 dollars, which was left in the rickshaw | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परदेशातून उपचारासाठी आलेल्या माय-लेकीचे पैसे रिक्षात विसरलेले, पोलिसांनी मिळवून दिले

टांझानिया वरून मीरारोड मध्ये उपचारासाठी आलेल्या आई व मुलीची २ हजार ४०० डॉलर असलेली बॅग रिक्षातच विसरली होती. ...

मीरा भाईंदर मध्ये भाड्याने देणाऱ्या अनिवासी मालमत्ता धारकांना भरावा लागणार अतिरिक्त मालमत्ता कर  - Marathi News | Additional property tax to be paid by non-residential property owners renting out in Mira Bhayandar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा भाईंदर मध्ये भाड्याने देणाऱ्या अनिवासी मालमत्ता धारकांना भरावा लागणार अतिरिक्त मालमत्ता कर 

२००८ नंतरची अनधिकृत बांधकामे आणि निवासी मालमत्तेचा वाणिज्य वापर करून भाड्याने दिलेल्या मालमत्ताना शास्ती सह वरील प्रमाणे कर आकारणी केली जाणार आहे.  ...

मुलीचा संसार विस्कटल्याने निराश आईची आत्महत्या - Marathi News | Frustrated mother commits suicide after her daughter's life is broken | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुलीचा संसार विस्कटल्याने निराश आईची आत्महत्या

मीरारोड - मुलीचा संसार विस्कटल्याने निराश झालेल्या आईने इमारतीच्या गच्ची वरून उडी मारून आत्महत्या केली. मीरारोडच्या शांती नगर सेक्टर २ ... ...

महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयात चालणारी गुटखा विक्री उघडकीस - Marathi News | Gutkha sale in municipal public toilets exposed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयात चालणारी गुटखा विक्री उघडकीस

पोलिसांनी गल्ल्याची तपासणी केली असता त्यात गुटख्याची पाकिटे सापडली . ...