Mira Bhayandar News: शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शहरात रस्ते, पदपथ वर २०२३ सालात कंटेनर शाखांची उदघाटने केल्यावरून त्यावेळी राजकीय विरोध झाला होता. आता पुन्हा शहरात शिंदेसेनेने नव्याने कंटेनर शाखा रस्ते-पदपथ वर ठेवल्याने भाजपाने विरोध करत आता भाजपाची ...
Mira Road Crime News: एका महिलेस व्यवसायात पैसे गुंतवायला लावून पैसे मागितले असता तिला गुंगीकारक पेय देऊन विवस्त्र करत व्हिडीओ काढून धमकावले व बलात्कार केल्याच्या फिर्यादी नुसार मीरारोड पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. ...
Mira Road News: मीरारोडच्या सर्वोदय संकुलात राहणारे नौदलातून निवृत्त झालेले ७६ वर्षीय विद्यार्थी गोरखनाथ मोरे हे १२ वीच्या परीक्षेत कला शाखेतून ४५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. त्यांचा मुलगा देखील नैदलातून निवृत्त झाला असून गोरखनाथ हे १९७१ च्य ...
Mira Road Rain: भाईंदर मध्ये रात्री नऊच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वादळी वारा आल्याने लोकांची एकच तारांबळ उडाली. वाऱ्यासह धूळ देखील मोठ्या प्रमाणात हवेत उडाल्याने धुळीचा त्रास लोकांना सहन करावा लागला. भाईंदर पश्चिमेस मुख्य रेल्वे स्थानक मार्गावर स ...
Mira Road News: मीरारोड रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांच्या वादातून एकाची डोक्यात गोळीझाडून हत्या करणारा हल्लेखोर फेरीवाल्यास ४ महिन्यांनी पंजाब मधून अटक करण्यात खंडणी विरोधी पथकास यश आले आहे. ...
मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात महाराष्ट्राचा ६६ वा वर्धापन दिन पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांच्या हस्ते ध्वजारोहण करून व पोलिसांनी मानवंदना देऊन साजरा करण्यात आला. ...
मीरारोडमध्ये एका मुलीस फूस लावून दुचाकीवरून नेत नंतर तिच्याशी अश्लील चाळे करत लैंगिक अत्याचार करणाऱ्या वासनांध डिलिव्हरी बॉयला मीरारोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ...
Mira Road News: नगररचना विभागाने बांधकामास परवानगी नसल्याचे प्रभाग अधिकारी यांना लेखी कळवून सुद्धा कारवाईच न केल्याने अनधिकृत बांधकाम तयार होऊन त्यात दुकाने देखील थाटली गेली. आता मुंबई उच्च न्यायालयाने कायदेशीर प्रक्रिया करून करून कार्यवाहीचे आदेश दि ...