मिनिषा लांबा, मराठी बातम्या FOLLOW Minissha lamba, Latest Marathi News मिनिषा लांबाने कॉर्पोरेट, हनिमून ट्रॅव्हर्ल्स प्रायव्हेट लिमिटेड, किडनॅप यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच छुना है आसमान, तेनाली रामा यांसारख्या मालिकांमध्ये ती झळकली आहे. बिग बॉस या कार्यक्रमात देखील ती स्पर्धक म्हणून आली होती. Read More
गतवर्षी अभिनेत्री मिनिषा लांबाचा घटस्फोट झाला. आता काय तर मिनिषा लांबा पुन्हा प्रेमात पडलीये. ...
. २००८ मध्ये रणबीर कपूरसोबत ‘बचना ऐ हसीनों’ मध्ये तिची वर्णी लागली. ...
यानंतर या अभिनेत्रीला चित्रपट मिळणे बंद झाले ...
गेल्या 5 वर्षांपासून बॉलिवूडमधून गायब असलेली अभिनेत्री मिनिषा लांबा अचानक चर्चेत आली आहे. ...
नाकाची प्लास्टिक सर्जरी केली होती, त्यामुळे तिचा पूर्ण लूक बदलला. ...
या हिरोईनला खरे तर पत्रकार बनायचे होते. पण अचानक ती मॉडेलिंगमध्ये आली अन् नंतर बॉलिवूडची हिरोईन झाली. ...
काही दिवसांपूर्ची मिनिषा लांबाने तिचे हॉट बिकीनी फोटो शेअर करत सा-यांचे लक्ष वेधले आहे. या फोटोत तिने काळ्या रंगाची बिकनी परिधान केली आहे. ...
बॉलिवूडची ही अभिनेत्री गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमधून गायब, मात्र सोशल मीडियावर आहे अॅक्टिव्ह ...