Milk Rates Around the World : भारतात दुधाचे उत्पादन वाढल्याने गाय दूध खरेदी दरात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जगभरात सध्या दुधाचे दर काय आहेत? खरोखरच आपल्याकडे दूध पाण्याच्या दराने खरेदी केले जाते का? ...
गेल्या दोन-चार महिन्यांत पशुखाद्याचे दर भरमसाठ वाढले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक मात्र पुरता हवालदिल झाला आहे. त्यात भरीस भर म्हणून लोकसभेची आचारसंहिता लागल्यापासून शासन अनुदानदेखील प्रलंबित आहे. ...
Milk Subsidy: दूध अनुदानासाठी मागील १७ व नव्या ५९ अशा ७६ दूध संस्थांनी सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे जुलै महिन्यापासून तीन महिन्यांचे अनुदान जिल्ह्यातील बहुतेक दूध उत्पादकांना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. ...
दुधगंगा दूध उत्पादक सहकारी संघाने मागील रविवार (दि.२१) पासून प्रतिलिटर ३० रुपये देण्याचा निर्णय घेतल्याने ६ हजार ७४३ पेक्षा जास्त दूध उत्पादकांच्या बँकेच्या खात्यावर प्रत्येक दहा दिवसाला सुमारे सव्वाचार कोटी रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम जमा होणार आहे. ...
Kolhapur Floods: जिल्ह्यात बुधवारी पुराच्या पाण्याने अनेक गावांना वेढा दिल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. प्रमुख मार्गावर पाणी आल्याने दुधासह भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम झाला आहे. बुधवारी सकाळचे व सायंकाळचे असे पंधरा हजार लिटर दूध घरात राहिले आहे. ...