दूध उत्पादक शेतकरी मरत असताना सरकार दुधाला भाव देण्यासाठी रिलायन्सची दूध डेअरी आणि पतंजलीचे दूध बाजारात येण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाची धार मंगळवारी दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. आसद, ता. कडेगांव येथे दुध उत्पादक शेतकर्यांला दुधाचा अभिषेक घालुन आदोंलन करण्यात आले. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध दरवाढीसाठी सोमवारपासून सुरू करण्यात आलेल्या दूधबंदी आंदोलनाचा परिणाम पहिल्या दिवशी मुंबई शहर व उपनगरात जाणवला नाही. ...
दुधाला प्रतिलिटर पाच रु पयांचा वाढीव दर मिळावा यासाठी सुरू झालेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील शेतकऱ्यांनी संकलन केंद्र बंद ठेऊन पाठिंबा दिला आहे. ...
दुधाला भाव मिळावा याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारपासून पुकारलेल्या आंदोलनात सामील होण्यासाठी पांगरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कंबर कसली आहे. ...