शेतकऱ्यांना प्रतिलीटर ५ रुपये देण्यासोबतच परप्रांतातील दुधावर कर लावा, ब्रँडची संख्या कमी करा, भेसळ व कृत्रिम दुधाला पूर्ण रोखा, असे आमदार डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दुधउत्पादकांच्या आंदोलनाबाबत ९७ अन्वये चर्चेत बोलताना सांगितले. ...
दूधदर वाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सुरु असलेल्या आंदोलनाचा सांगली जिल्ह्यात भडका उडू नये, यासाठी पोलिसांनी पुरेपूर दक्षता घेतली आहे. मंगळवारी पहाटे पोलीस संरक्षणार्थ दूध वाहतूकीचे टँकर मुंबईला रवाना करण्यात आले. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या पुकारलेल्या आंदोलनात मंगळवारी दुसऱ्या दिवशीही कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील शेतक-यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मंगळवारी आक्रमक झाले आहेत. ...
खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणचे दूध संकलन बंद करण्यात आले आहे. ...
दूध उत्पादक शेतकरी मरत असताना सरकार दुधाला भाव देण्यासाठी रिलायन्सची दूध डेअरी आणि पतंजलीचे दूध बाजारात येण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. ...