‘गोकुळ’च्या कोल्हापूर शहरातील दूध वितरकांनी दूध विक्री बंद केल्याने कळंबा, नागाव व शिरोली पुलाची येथे काहीसा परिणाम जाणवला, पण शहरासह उपनगरात ‘गोकुळ’ने वीस ठिकाणी दूध विक्रीचे टेम्पो ठेवल्याने दूध वितरण सुरळीत झाले. रोज शहरासह उपनगरात लाख लिटर दूध वि ...
दूध डेअरीत स्टरलायझर मशीन व्यवस्थित बंद न झाल्याने मशीनचा दरवाजा अचानक उघडून आॅपरेटरचा मृत्यू झाला. काले- पाचवड फाटा, ता. कऱ्हाड येथील मुधाई दूध डेअरीत सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ...