Dudh Anudan राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आतापर्यंत सहा लाख शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात आला आहे. ...
Dudha Anudan : पशुधन सांभाळण्यासाठी दिवसेंदिवस खर्च वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या वतीने गायीच्या दुधास प्रतिलिटर ५ रुपयांप्रमाणे प्रोत्साहन अनुदान देण्याची योजना राबविण्यात आली आहे. वाचा सविस्तर ...
Animal Feed Price : पशुखाद्याच्या भावात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. परंतू दुधाचे दर मात्र 'जैसे थे' आहेत. त्यामुळे आता दुधाला हमीभाव जाहीर करावा ही मागणी जाेर धरू लागली आहे. ...
अखेर सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ एनडीडीबीकडे वर्ग करण्याचे ठरले असून येत्या ७ जानेवारी रोजी होणाऱ्या बोर्ड बैठकीत यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ...
Dudh Anudan बुलढाणा जिल्ह्यातील ९१ टक्के दुधउत्पादक milk production संस्था अवसायनात असल्याने जिल्ह्यातील दुग्धोत्पादनाची स्थिती चिंताजनक आहे. अनुदानाची रक्कमही मिळेत नसल्याचे समोर आले आहे. ...
राज्य शासनाने गाय दूध अनुदानापोटी वाटप केलेल्या पहिल्या टप्यात पुणे जिल्हा आघाडीवर राहिला आहे. आतापर्यंत राज्यात वाटप झालेल्या ५३४ कोटी १७ लाख अनुदानापैकी १६९ कोटी ८२ लाख पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादकांना मिळाले आहे. ...
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने प्रथमच गायींमध्ये भ्रूण प्रत्यारोपण करून जातिवंत वळू, वासरे जन्माला घातली आहेत. कसे ते वाचा सविस्तर (IVF technology in cow) ...