अतिरिक्त गाय दुधामुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी राज्य सरकारने दूध संघांना अनुदान देण्याची घोषणा केली; पण कॅशलेस व्यवहाराची अट घातल्याने अनुदानाचे पैसेच मिळालेले नाहीत. जाचक नियमावलीच्या आडून अनुदानाला कात्री लावण्याचा उद्योग ...
मुंबईतील तबेलेवाल्यांनी दूध खरेदी व विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असला, तरी राज्यातील सहकारी व खासगी दूध संघ सध्यातरी दरवाढ करण्याच्या मनस्थितीत नाहीत. ...
गाईच्या दुधाला दर मिळत नसल्याने गार्इंची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे दूध उत्पादक मोठ्या संकटात सापडले आहेत. जनावरे सांभाळणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. परिणामी जनावरांच्या बाजारात ...