Women's Day Special MilkSuplly Sangli- बिऊर (ता. शिराळा) येथील वर्षाराणी प्रमोद दशवंत यांनी पुरूषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्या फिरते दूध संकलन केंद्र चालवतात. स्वत: महिंद्रा पीक अप गाडी चालवत वाडी- वस्तीवर जाऊन दूध ...