देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे येथील कार्यक्रमात डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांचे मत. ...
'गोकुळ'च्या ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले, शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी हरयाणा येथून म्हैस खरेदीला आता ३० हजार तर गुजरात येथील म्हैस खरेदीसाठी २५ हजार रुपये अनुदान दिले जाते. त्यात वाढ करणार आहोत. ...
गुजरातमध्ये अमूलची स्थापना करून लाखो लोकांना रोजगार देणारे आणि संपूर्ण देशातील धवलक्रांतीचे अग्रणी असलेले डॉ. वर्गीज कुरियन यांची आज ९ सप्टेंबर रोजी पुण्यतिथी आहे. जाणून घेऊ या त्यांच्या विषयी खास गोष्टी. ...