Milk Price: शेतकऱ्यांची मदार असलेल्या दुधाच्या जोडधंद्यानेही दगा दिला असून दुधाचे दर ३४ रुपये प्रतिलिटरवरून थेट २५ ते २६ रुपये प्रतिलिटरवर येऊन पोहोचले आहेत. ...
गेल्या तीन महिन्यांत गाय दूध दर प्रतिलिटर पाच रुपये घसरले आहेत. तसेच दिवाळीला दूध दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गाय दूध उत्पादकांची दीपावली कडू होण्याची शक्यता आहे. ...
दिवाळीसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना फरक बिल, कामगारांना पगार व बोनस, असे तब्बल ७५ कोटी रुपये देणार असल्याची घोषणा वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत केली. ...