सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरिता दूध उत्पादकास प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली. ...
राज्यातील अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर झाला असून राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना ३८ रुपये लिटरवरून २२ ते २६ रुपयांनी दूध विकावे लागत आहे. राज्य सरकारने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करून उपाययोजना करणे गरजेचे आहे. ...
Milk Price: शेतकऱ्यांची मदार असलेल्या दुधाच्या जोडधंद्यानेही दगा दिला असून दुधाचे दर ३४ रुपये प्रतिलिटरवरून थेट २५ ते २६ रुपये प्रतिलिटरवर येऊन पोहोचले आहेत. ...