लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दूध पुरवठा

दूध पुरवठा, मराठी बातम्या

Milk supply, Latest Marathi News

Maharashtra Bandh : साडेसहा लाख लिटर दूध घरातच, ‘गोकुळ’चे संकलन बंद : आंदोलनास उस्फूर्त पाठिंबा  - Marathi News | Govt cleansing of Gokul: Spontaneous support to the movement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Bandh : साडेसहा लाख लिटर दूध घरातच, ‘गोकुळ’चे संकलन बंद : आंदोलनास उस्फूर्त पाठिंबा 

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ) ने ‘महाराष्ट्र बंद’च्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळचे दूध संकलन केले नाही. संघाचे सकाळी साडेसहा लाख लिटर दूध संकलन होते. हे सर्व दूध गुरुवारी शेतकऱ्यांच्या घरातच राहिले.  ...

सोलापूर जिल्ह्यात दूध दरवाढीची अंमलबजावणी झाली - Marathi News | The milk price hike was implemented in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यात दूध दरवाढीची अंमलबजावणी झाली

३.५ पेक्षा कमी फॅटलाही शासन देणार प्रति लिटर पाच रुपये अनुदान ...

दूध दरवाढ देणे खासगी संस्थांसाठी अडचणीचे ठरणार - Marathi News | Problems with private firms giving milk price hike | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दूध दरवाढ देणे खासगी संस्थांसाठी अडचणीचे ठरणार

संकलन व विक्रीत पारदर्शकता ठेवण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार ...

दुधावरील ‘माया’ आटली; दूध प्रकल्पासाठी तुटपुंजा निधी - Marathi News | 'Maya' on milk; Shortage fund for milk project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुधावरील ‘माया’ आटली; दूध प्रकल्पासाठी तुटपुंजा निधी

२५ लाख दूध उत्पादकांसाठी अडीच वर्षांत अवघा ४३.७२ कोटी ...

दुधाचा सुधारित दर एक आॅगस्टपासून - Marathi News | Improved rates of milk from August one | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुधाचा सुधारित दर एक आॅगस्टपासून

गायीच्या दुधाला मिळणार २५ रुपये; ग्राहकांना पूर्वीच्याच दराने मिळणार दूध ...

मालवाहतूकदारांच्या संपामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प - Marathi News | Thousands of crores turnover jam due to cargo strike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मालवाहतूकदारांच्या संपामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प

उद्योगधंद्यांना ब्रेक; जीवनाश्यक वस्तुंची आवक मंदावली ...

जीवनावश्यक वस्तूंची आवक मंदावली - Marathi News | Inward slowdown of essential commodities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीवनावश्यक वस्तूंची आवक मंदावली

मराठा आंदोलन, माल वाहतूकदारांच्या संपाचा परिणाम ...

आता दुधातले काळे बोके समोर येतील : सदाभाऊ खोत - Marathi News | Sangli: Now black beans will come in front of you: Sadabhau Khot | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आता दुधातले काळे बोके समोर येतील : सदाभाऊ खोत

तर अनुदानावर व शेतकऱ्याच्या पैशावर डल्ला मारणारे पांढऱ्या दुधातले काळे बोके समोर येतील ...