दूध खरेदी दराची घसरण थांबली असून आता हळूहळू खरेदी दरात वाढ होऊ लागली आहे. मागील आठवड्यापर्यंत २८ रुपयांनी खरेदी होणाऱ्या सोनाई दूध संघाच्या दुधाला दोन रुपयांची वाढ होऊन आता ३० रुपये झाली आहे. ...
Milk Anudan : जिल्ह्यात शासकीय दूध संकलन केंद्रे नाहीत. त्यामुळे पशुपालकांना खासगी डेअरीवरच दुधाची विक्री करावी लागते. परिणामी दूध विक्रीशी संबंधित विविध योजनांचा लाभ पशुपालकांना मिळत नाही. ...
मुऱ्हा, मेहसाणा, पंढरपुरी किंवा गावठी म्हैशीनीं १४ ते १५ महिन्यात एक वेत दिले पाहिजे. व्याल्यानंतर ९० दिवसात पुन्हा गाभण राहिल्या पाहिजेत हे पशुपालकांनी लक्षात ठेवले पाहिजे. ...
Dudh Anudan राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आतापर्यंत सहा लाख शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात आला आहे. ...
Dudha Anudan : पशुधन सांभाळण्यासाठी दिवसेंदिवस खर्च वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या वतीने गायीच्या दुधास प्रतिलिटर ५ रुपयांप्रमाणे प्रोत्साहन अनुदान देण्याची योजना राबविण्यात आली आहे. वाचा सविस्तर ...
Animal Feed Price : पशुखाद्याच्या भावात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. परंतू दुधाचे दर मात्र 'जैसे थे' आहेत. त्यामुळे आता दुधाला हमीभाव जाहीर करावा ही मागणी जाेर धरू लागली आहे. ...
अखेर सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघ एनडीडीबीकडे वर्ग करण्याचे ठरले असून येत्या ७ जानेवारी रोजी होणाऱ्या बोर्ड बैठकीत यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ...