FDA News: दुधात भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग अधिक सक्रिय झाला असून, येणाऱ्या काळात यासंबंधी कारवाईला आणखी वेग येणार असल्याचे दिसत आहे. ...
Dudh Anudan Maharashtra राज्यातील गाय दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने दूध अनुदान देण्याचा निर्णय घेतला; पण जुलै ते सप्टेंबर महिन्यातील १८० कोटी व ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांचे ५५० कोटी असे ७३० कोटी रुपये प्रलंबित आहेत. ...
dudh dar गाय दूध खरेदीचा २७-२८ रुपयांवर घसरलेला दर सावरत सर्वत्र ३० रुपये इतका झाला असताना 'सोनाई' ने १६ जानेवारीपासून एक रुपयांची आणखीन वाढ करीत ३१ रुपयांवर नेला आहे. ...
Milk Anudan : राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रतिलिटर दुधासाठी ५ रुपये अनुदान देण्याचे निश्चित केले आहे. त्याअंतर्गत दूध उत्पादकांच्या थेट खात्यात अनुदान जमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ...
पशुधनामध्ये विशेष करून म्हशीमध्ये लाल लघवीचा आजार मोठ्या प्रमाणात आढळतो. अनेक वेळा पशुपालकाचे लक्ष नसल्यामुळे सुरुवातीला होणारी लाल लघवी लक्षात येत नाही. ...
राज्यभरात दुधाच्या भेसळीची प्रकरणे उघडकीस येत असून, यावर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून हाती घेण्यात आलेल्या मोहिमेअंती बुधवारी राज्यभरातून एफडीएने एकूण १ हजार ६२ दुधाचे सर्वेक्षण नमुने विश्लेषणासाठी घेतले आहेत. ...
राज्यात दुधाची मागणी वाढत असल्याने गाय व म्हैस दूध खरेदी दरात इतर दूध संघ वाढ करीत असताना, सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाने मात्र, म्हैस दूध खरेदी दर चार रुपयांनी कमी केले आहे. ...
गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. थंडीमुळे जशी माणसे आजारी पडू लागली आहेत, त्याचप्रमाणे त्याचा त्रास जनावरांनाही होऊ लागला आहे. दूध उत्पादनावरही परिणाम झाला असून, दूध संघांच्या संकलनात घट होऊ लागली आहे. ...