गत एप्रिल महिन्यात अभिनेता मिलिंद सोमनने स्वत:पेक्षा 25 वर्षांनी लहान अंकिता कुंवरसोबत लग्न केले आणि तो चर्चेत आला. केवळ मिलिंदचं नाही तर त्याच्यासोबतीने अंकिताही चर्चेत आली. ...
लग्नाच्या छोट्या छोट्या गोष्टींबाबत त्यांच्या चाहत्यांना जाणून घ्यायचं होतं. आता पुन्हा एकदा मिलिंद आणि अंकिताने लग्न केलं आहे. पण यावेळी त्यांनी भारताबाहेर पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये लग्न केलं. ...
अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कंवर यांचा विवाहसोहळा अनेकार्थाने गाजला होता. नवरा मुलगा ५२ वर्षाचा तर नवरी वय वर्षे २७ची यामुळे या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. ...