लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मिलिंद सोमण

मिलिंद सोमण, मराठी बातम्या

Milind soman, Latest Marathi News

मिलिंद सोमन पत्नी अंकितासह पुन्हा एकदा गेला व्हॅकेशनवर, 'बाली'मध्ये करतायेत एन्जॉय - Marathi News | Milind Soman enjoys a vacation with wifey Ankita Konwar in Bali; | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिलिंद सोमन पत्नी अंकितासह पुन्हा एकदा गेला व्हॅकेशनवर, 'बाली'मध्ये करतायेत एन्जॉय

५२ वर्षाचा मिलिंद तर अंकिताचे वय २७ वर्षे. दोघांमध्ये २५ वर्षांचा फरक त्यामुळे यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याची नेटीझन्स जरा जास्तच उत्सुक असतात. ...

अंकिताने सांगितली मिलिंद सोमण आणि तिची लव्ह स्टोरी, अशी झाली होती त्यांची पहिली भेट - Marathi News | Ankita Konwar opens up about the moment she knew Milind Soman was the one | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिताने सांगितली मिलिंद सोमण आणि तिची लव्ह स्टोरी, अशी झाली होती त्यांची पहिली भेट

ह्युमन्स ऑफ बॉम्बे या ब्लॉगवर अंकिताने नुकतीच लिहिलेली एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये तिने मिलिंद आणि तिच्या पहिल्या भेटीचा किस्सा, त्यांचे प्रेमप्रकरण याविषयी लिहिले आहे. ...

अरेच्चा! मिलिंद सोमणने ८० वर्षीय वृद्ध महिलेला दिले फिटनेस चॅलेंज, जाणून घ्या या महिलेबद्दल - Marathi News | Oh! Milind Soman, given the 80-year-old elderly woman's fitness challenge, know about this woman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरेच्चा! मिलिंद सोमणने ८० वर्षीय वृद्ध महिलेला दिले फिटनेस चॅलेंज, जाणून घ्या या महिलेबद्दल

मिलिंद सोमणने आपल्या ८० वर्षीय आईला फिटनेस चॅलेंज दिले आणि आपल्यासोबत १५ पुशअप्स मारण्यास सांगितले. ...

OMG! मिलिंद सोमणची सासू आहे त्याच्यापेक्षा वयाने लहान, या दोघांच्या प्रेमप्रकरणावर घरातल्यांची अशी होती प्रतिक्रिया - Marathi News | Milind Soman Reveals His Mother-in-Law Is Younger Than Him, Shares Parents' View On Their Marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! मिलिंद सोमणची सासू आहे त्याच्यापेक्षा वयाने लहान, या दोघांच्या प्रेमप्रकरणावर घरातल्यांची अशी होती प्रतिक्रिया

मिलिंद आणि अंकिताच्या लग्नाला एप्रिल महिन्यात एक वर्षं झाले. मिलिंदने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या लग्नासंबंधित अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. ...

मिलिंद सोमण- अंकिताने असा साजरा केला लग्नाचा वाढदिवस, पाहा UNSEEN व्हिडीओ!! - Marathi News | milind soman and ankita konwar first wedding anniversary UNSEEN video !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिलिंद सोमण- अंकिताने असा साजरा केला लग्नाचा वाढदिवस, पाहा UNSEEN व्हिडीओ!!

फिटनेस फ्रीक, मॉडेल आणि अ‍ॅक्टर मिलिंद सोमण याने गतवर्षी गर्लफ्रेन्ड अंकितासोबत लग्नगाठ बांधली. दोघांच्याही लग्नाला एक वर्ष पूर्ण झालेय. ...

Valentine’s Day : पुन्हा एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले दाम्पत्य,पाहा मिलिंद सोमण आणि अंकिताचा नवा फोटो - Marathi News | Valentine's Day: Ankita Konwar, Milind Soman's Kissing Photo Viral On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Valentine’s Day : पुन्हा एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले दाम्पत्य,पाहा मिलिंद सोमण आणि अंकिताचा नवा फोटो

वयाच्या पन्नाशीतही तरुणांना लाजवेल अशा जोमात असणारा मिलिंद वास्तविक  स्वत:ला फिट ठेवण्यासाठी नियमितपणे वर्कआउट करीत असतो. त्यामुळेच या वयातही तो कमालीचा फिट दिसतो. ...

'वीरे दी वेडिंग'नंतर चार मैत्रिणींची कथा 'फोर मोर शॉट्स प्‍लीज'मध्ये - Marathi News | Four friends stoty in 'Four More Shots Please' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वीरे दी वेडिंग'नंतर चार मैत्रिणींची कथा 'फोर मोर शॉट्स प्‍लीज'मध्ये

प्राइम ओरिजनल सीरिज 'फोर मोर शॉट्स प्‍लीज!'चा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ...

आयर्न मॅन मिलिंद सोमण पुन्हा चर्चेत; पत्नीसोबतच्या वयाबाबत केला खुलासा! - Marathi News | Milind Soman reminiscent of Iron Man; Disclosure of age with wife! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयर्न मॅन मिलिंद सोमण पुन्हा चर्चेत; पत्नीसोबतच्या वयाबाबत केला खुलासा!

आता मात्र ते एका वेगळयाच कारणाने चर्चेत आहेत. ते म्हणजे मिलिंद सोमण यांच्या एका विधानामुळे. त्याची पत्नी अंकिता कोनवार हिच्याशी काही महिन्यांपूर्वीच लग्न केले आहे. त्या दोघांच्या वयात बरेच अंतर असून तो ५३ वर्षाचा तर ती २८ वर्षांची आहे. ...