मिलिंद नार्वेकर हे एक कट्टर शिवसैनिक आहेत. कधी काळी मुंबईतील मालाडच्या लिबर्टी गार्डन परिसरात नार्वेकर शिवसेनेच्या गटप्रमुख पदाचं काम पाहायचे. १९९२ च्या महापालिका निवडणुकांआधी त्याच्या परिसरातील वॉर्ड विभागला गेला होता. नव्या वॉर्डाचं शाखाप्रमुखपद आपल्याला मिळेल, या आशेने नार्वेकर मातोश्रीवर गेले. सध्या ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे खासगी सचिव आहेत. Read More
गेल्या 15 दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती न लावण्या बाबतचे तिरुपती देवस्थानच्या टोलनाक्यावरील व्हिडिओ फिरत असल्याने महाराष्ट्रात सर्वच पक्षांत संतप्त प्रतिक्रिया उमटत होती. ...
Uddhav Thackeray, Shiv Sena: एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यावर आता शिवसेनेला अजून मोठे धक्के बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे मिलिंद नार्वेकर हेही आता वेगळा विचार करत असल् ...