शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मिलिंद गवळी

अभिनेता मिलिंद गवळी मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने बालकलाकार म्हणून त्यांनी हम बच्चे हिंदुस्तान के या चित्रपटात काम केले होते. तसेच हिंदी, मराठी, दक्षिणात्य अशा विविध भाषांमध्ये त्याने कामं केले आहे. सध्या तो आई कुठे काय करते या मालिकेत अनिरूद्धची भूमिका साकारतो आहे.

Read more

फिल्मी : Milind Gawali : ‘आई कुठे काय करते’मधील अनिरूद्धने शेअर केला लेकीचा व्हिडीओ, खास आहे कारण

फिल्मी : Aai Kuthe Kay Karte: बापरे, एका सीनसाठी इतकी कसरत! मिलिंद गवळी यांनी शेअर केला ‘दबंग’चा व्हिडीओ 

फिल्मी : मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध सेलिब्रेटींची मुलं कलाविश्वाऐवजी या क्षेत्रात आहेत कार्यरत, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

फिल्मी : Ashadhi Ekadashi 2022: 'मला दिसतो ना विठ्ठल तुझ्यामध्ये'; मिलिंद गवळींना वारीत आला अद्भूत अनुभव

फिल्मी : खरंच सिनेमातले आम्ही सगळे खोटे-खोटे..., 'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम अनिरुद्धची खरी आई होती खूप साधीभोळी, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

फिल्मी : 'माझ्या चुकीमुळे आमचा २५ वर्षांचा संसार मोडला'; मीडियासमोर अनिरुद्ध मागणार अरुंधतीची माफी

फिल्मी : मिलिंद गवळींच्या रिअल लाइफ मुलीला पाहिलं का? पहिल्यांदाच शेअर केला बाप-लेकीचा खास व्हिडीओ

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मधील अनिरुद्धने अशोक सराफ यांच्यासाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाले- पहिला धडा मिळाला तो...

फिल्मी : Aai Kuthe Kai Karte Memes : ‘आई कुठे काय करते’ मालिकेवरचे हे मीम्स पाहून हसू आवरणार नाही!