शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मिलिंद गवळी

अभिनेता मिलिंद गवळी मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने बालकलाकार म्हणून त्यांनी हम बच्चे हिंदुस्तान के या चित्रपटात काम केले होते. तसेच हिंदी, मराठी, दक्षिणात्य अशा विविध भाषांमध्ये त्याने कामं केले आहे. सध्या तो आई कुठे काय करते या मालिकेत अनिरूद्धची भूमिका साकारतो आहे.

Read more

फिल्मी : Milind Gawali : रडकेच सिनेमे का करायचे? का आपण प्रेक्षकांना रडवायचं? मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत

फिल्मी : अल्ला सुद्धा तिचं सगळं ऐकायचे; आईसाठी लिहिलेली मिलिंद गवळींची भावनिक पोस्ट व्हायरल

फिल्मी : 'अभिनयाकडे लक्ष दे..'; 'या' कारणामुळे अशोक सराफ यांनी मिलिंद गवळींना दिला होता सल्ला

फिल्मी : Milind Gawali : “घरी एक पॉलिटिशन यायचे, ते आले की...”, मिलिंद गवळींची नेमकी पोस्ट कुणासाठी?

फिल्मी : 'आई कुठे काय करते' शिवाय दुसरं काम घेणार नाही; ऑडिशनची वाटते भीती ? मिलिंद गवळी यांची पोस्ट व्हायरल

फिल्मी : मला हे सगळं सहन करावं लागतं... ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्धची ती पोस्ट चर्चेत

फिल्मी : 'आणि मी तिथेच आहे'...', 'आई कुठे काय करते' फेम अनिरुद्ध उर्फ मिलिंद गवळीची पोस्ट चर्चेत

फिल्मी : 'दुनिया में रहना है तो...', 'आई कुठे काय करते'मधील अनिरुद्धनं आप्पांसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत

फिल्मी : आशुतोषच्या पुतण्याची एन्ट्री होताच अनिरुद्धला मिळालं गिफ्ट; मिलिंद गवळींनी शेअर केली पोस्ट

फिल्मी : आई कुठे काय करते: मालिकेत होणार आशुतोषच्या पुतण्याची एन्ट्री; इशासोबत जुळणार का त्याचं नातं?