शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मिलिंद गवळी

अभिनेता मिलिंद गवळी मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने बालकलाकार म्हणून त्यांनी हम बच्चे हिंदुस्तान के या चित्रपटात काम केले होते. तसेच हिंदी, मराठी, दक्षिणात्य अशा विविध भाषांमध्ये त्याने कामं केले आहे. सध्या तो आई कुठे काय करते या मालिकेत अनिरूद्धची भूमिका साकारतो आहे.

Read more

फिल्मी : सगळेच उमेदवार भ्रष्ट असतात म्हणून..; मिलिंद गवळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय म्हणाले?

फिल्मी : ही बातमी मनाला खूप चटका लावून गेली..; मिलिंद गवळींनी कोणासाठी लिहिली भावूक पोस्ट?

फिल्मी : मराठीतल्या सुपरस्टारवर ओरडायचं होतं, अनिरुद्धने सांगितला लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबरचा शूटिंगचा किस्सा

फिल्मी : 'आई कुठे काय करते' च्या अनिरुद्धने केलाय ग्रेसी सिंगसोबत सिनेमा, पोस्ट करत म्हणाले...

फिल्मी : गोरं असणं म्हणजे सुंदर अशी धारणा..; वर्णभेदावर मिलिंद गवळींनी लिहिलेली नवीन पोस्ट एकदा वाचाच

फिल्मी : 'मोठे Star आहोत असं काहींना वाटतं, पण...' ; मिलिंद गवळींनी टोचले मराठी कलाकारांचे कान

फिल्मी : 'पुरुषांना लाजवतील अशा...'; मिलिंद गवळींनी केलं स्त्री वर्गाचं कौतुक, पोस्ट होतीये व्हायरल

फिल्मी : माझ्या मनात अजुनही एक भीती ती म्हणजे..; 'आई कुठे..' फेम अनिरुद्धची नवीन पोस्ट चर्चेत

फिल्मी : 'आई कुठे...'चा Video व्हायरल, गालाला रंग लावल्याने अरुंधती भडकली; अनिरुद्धच्या मारली कानाखाली;

फिल्मी : IPL असताना सुद्धा ७.३० वाजता लोक मालिका बघायचे, 'आई कुठे...'च्या बदललेल्या वेळेबाबत अनिरुद्धची स्पष्ट प्रतिक्रिया