बुधवारी कोरेगाव-भीमा प्रकरणात मिलिंद रमाकांत एकबोटे यांची पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यामुळे त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. ...
कोरेगाव-भीमा हिंसाचाराप्रकरणातील आरोपी मिलिंद एकबोटे यांना पोलिसांनी बुधवारी अटक केली. मात्र या प्रकरणातील अन्य एक आरोपी संभाजी भिडे यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे संभाजी भिडे यांच्यावरील कारवाईसाठी भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश ...
कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी आरोपी असलेले हिंदु एकता आंदोलनाचे प्रमुख व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समिती प्रमुख व माजी नगरसेवक मिलींद एकबोटे आज (दि. २३) शिक्रापूर पोलीस स्थानकात हजर झाले. ...