लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मिका सिंग

मिका सिंग

Mika singh, Latest Marathi News

मिका सिंग प्रसिद्ध गायक असून त्याने गायलेली अनेक गाणी हिट झाली आहेत. त्याने जब वी मेट, हाऊसफुल, रेस 3 यांसारख्या चित्रपटात गाणी गायली असून त्याचे अनेक अल्बम गाजले आहेत.
Read More
वेगवेगळ्या खोल्यांची मागणी, शूटदरम्यान नखरे; मिका सिंहने 'या' बॉलिवूड कपलची केली पोलखोल - Marathi News | mika singh exposed bipasha basu and karan singh grover real life couple who threw tantrums while filming dangerous series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वेगवेगळ्या खोल्यांची मागणी, शूटदरम्यान नखरे; मिका सिंहने 'या' बॉलिवूड कपलची केली पोलखोल

या प्रसिद्ध कपलला वैतागून मिका सिंहने फिल्ममेकिंगच सोडलं ...

रोलेक्स घड्याळ, हिऱ्याची अंगठी आणि..., पाकिस्तानी चाहत्याने मिका सिंगला दिल्या कोटींच्या भेटवस्तू - Marathi News | Pakistani Fans Gifts For Mika Singh White Gold Chain Diamond Rings And Rolex Watch Worth 3 Crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोलेक्स घड्याळ, हिऱ्याची अंगठी..., पाकिस्तानी चाहत्याने मिका सिंगला दिल्या कोटींच्या भेटवस्तू

पाकिस्तानी चाहत्यांनी भारतीय गायकाला कोट्यवधींच्या भेटवस्तू दिल्या आहेत. ...

मिका सिंगने कॉन्सर्टदरम्यान सलमानला धमकी देणाऱ्यांची केली बोलती बंद! म्हणाला- "भाई तू..." - Marathi News | singer Mika Singh expressed his feeling on threat for his friend Salman Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिका सिंगने कॉन्सर्टदरम्यान सलमानला धमकी देणाऱ्यांची केली बोलती बंद! म्हणाला- "भाई तू..."

गेल्या अनेक दिवसांपासून सलमान खान आणि बिष्णोई गँगविषयी बातम्या येत आहेत. यावर मिका सिंगने लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान मौन सोडलंय ...

Bigg Boss OTT 3 : मिका सिंगची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री? कॉन्ट्रोव्हर्सी किंग अनिल कपूरचा शो गाजवणार - Marathi News | bigg boss ott 3 bollywood singer mika singh approached by team for anil kapoor show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss OTT 3 : मिका सिंगची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री? कॉन्ट्रोव्हर्सी किंग अनिल कपूरचा शो गाजवणार

'बिग बॉस ओटीटी'मध्ये अनेक युट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची नावं समोर आली आहेत. आता बॉलिवूड सिंगर मिका सिंगही  'बिग बॉस ओटीटी'मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ...

Mika Singh : चिंटिंग करताना गर्लफ्रेंडने रंगेहाथ पकडलं अन् मिका सिंगच्या थेट लगावली होती कानफडात - Marathi News | Mika Singh Birthday His Ex Girlfriend Slapped Him For Cheating And Flirting With Other Girls | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चिंटिंग करताना गर्लफ्रेंडने रंगेहाथ पकडलं अन् मिका सिंगच्या थेट लगावली होती कानफडात

मिका सिंग हा सिनेइंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध गायक आहे. ...

जॅकलीनच्या फोटोवर कमेंट करणं महागात पडलं! मिका सिंहला सुकेश चंद्रशेखरने जेलमधून पाठवली नोटीस - Marathi News | sukesh chandrashekhar send legal notice to mika singh for commentig on Jacqueliene Fernandez photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॅकलीनच्या फोटोवर कमेंट करणं महागात पडलं! मिका सिंहला सुकेश चंद्रशेखरने जेलमधून पाठवली नोटीस

२०० कोटी मनी लॉड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेला सुकेश चंद्रशेखर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता सुकेशने जेलमधून मिका सिंहला नोटीस पाठवली आहे. ...

प्रसिद्ध गायक मिका सिंगच्या घशाला इन्फेक्शन, परदेशातील शो रद्द केल्याने कोटींचे नुकसान - Marathi News | Famous singer Mika Singh suffering through throat infection bears severe loss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध गायक मिका सिंगच्या घशाला इन्फेक्शन, परदेशातील शो रद्द केल्याने कोटींचे नुकसान

स्वत: केलेल्या चुकांमुळेच ही वेळ आल्याचं त्याने मान्य केलं. ...

राखी आणि मिका सिंगमध्ये तब्बल १७ वर्षांनंतर झाली ही डील, अभिनेत्री म्हणाली - 'मरायचं नाहीये...' - Marathi News | The deal between Rakhi and Mika Singh was done after 17 years, the actress said - 'I don't want to die...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राखी आणि मिका सिंगमध्ये तब्बल १७ वर्षांनंतर झाली ही डील, अभिनेत्री म्हणाली - 'मरायचं नाहीये...'

मिका सिंग (Mika Singh) आणि राखी सावंत (Rakhi Sawant) यांच्यात आता सर्व काही ठीक आहे. दोघेही वर्षानुवर्षे खटला लढत होते. ...