मिका सिंग प्रसिद्ध गायक असून त्याने गायलेली अनेक गाणी हिट झाली आहेत. त्याने जब वी मेट, हाऊसफुल, रेस 3 यांसारख्या चित्रपटात गाणी गायली असून त्याचे अनेक अल्बम गाजले आहेत. Read More
सिंगर मीका सिंगने पाकिस्तानमध्ये परफॉर्म केला आणि भारतात त्याच्यावर बंदी लादली गेली. पुढे मीकाने संपूर्ण देशाची माफी मागितली आणि तेव्हा कुठे ही बंदी उठली. आता प्रकरण निवळले असे वाटत असतानाच अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 11’ची विजेती शिल्पा शिंदे समोर आली. ...
अखेर क्षमायाचनेनंतर सिंगर मीका सिंगवरील बंदी हटवण्यात आली. मी सर्वांची माफी मागतो, असे मीका यावेळी म्हणाला. पण याचवेळी नेहा कक्कर आणि सोनू निगम यांना लक्ष्य करण्याची संधीही त्याने साधली. ...
मीका सिंगला पाकिस्तानात जाऊन परफॉर्म करणे महागात पडले. भारतात त्याच्यावर बंदी घालण्यात आली. सर्व बाजूंनी कोंडी झालेल्या मीकाने आता माफी मागितली आहे. ...
भारताने कलम 370 हटवल्यानंतर चिडलेल्या पाकिस्तानने भारतासोबतचे जवळजवळ सर्व संबंध तोडून टाकलेत. दोन्ही देशात असे तणावाचे वातावरण असताना बॉलिवूड सिंगर मीका सिंग पाकिस्तानात गेला. नुसता गेलाच नाही तर तिथे एका कार्यक्रमात परफॉर्मन्सही दिला. ...