लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मिका सिंग

मिका सिंग, मराठी बातम्या

Mika singh, Latest Marathi News

मिका सिंग प्रसिद्ध गायक असून त्याने गायलेली अनेक गाणी हिट झाली आहेत. त्याने जब वी मेट, हाऊसफुल, रेस 3 यांसारख्या चित्रपटात गाणी गायली असून त्याचे अनेक अल्बम गाजले आहेत.
Read More
मिका सिंग आणि भोजपुरी स्पर्धक राधाची रंगली जुगलबंदी! - Marathi News | Jugalbandi between mika singh and bhojpuri contestant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिका सिंग आणि भोजपुरी स्पर्धक राधाची रंगली जुगलबंदी!

‘दिल है हिंदुस्तानी-2’मध्ये नामवंत परीक्षक म्हणून सहभागी झालेला लोकप्रिय पंजाबी गायक मिका सिंग याची गाठ राधा श्रीवास्तव नावाच्या एका लखनवी स्पर्धकाशी पडली. ...

गायक मिका सिंगच्या घरात चोरी, लाखोंचा ऐवज लंपास - Marathi News | singer mika singh filed complaint after cash worth 1lakh and gold worth 2 lakh went missing from residence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गायक मिका सिंगच्या घरात चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

चोरट्यांनी दोन लाखांचे दागिने आणि एक लाखाची रोख रक्कम लंपास केली आहे. ...

'इंडिया के मस्त कलंदर' शोमध्ये अतरंगी कलाकारांची कलाकारी - Marathi News | Artwork by an intimate artist at 'India's Mast Kalandar' show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इंडिया के मस्त कलंदर' शोमध्ये अतरंगी कलाकारांची कलाकारी

'इंडिया के मस्त कलंदर' या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत मिका सिंग आणि गीता कपूर दिसणार आहेत. ...

इंडिया के मस्त कलंदर या कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार या गोष्टी - Marathi News | india ke mast kalandar is new show on Sab Tv | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंडिया के मस्त कलंदर या कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार या गोष्टी

इंडिया के मस्त कलंदर हा कार्यक्रम सब वाहिनीवर लवकरच सुरू होणार असून या कार्यक्रमात मिका सिंग, गीता कपूर परीक्षकाची भूमिका बजावणार आहे तर सुमीत सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...