देशात जीएसटी लागू झाल्यानंतर भौगोलिक परिस्थितीनुसार नागपूर लॉजिस्टिक हब म्हणून उदयास आले आहे. त्यामुळे मिहानमध्ये कॉन्कोरचा इनलँड कंटेनर डेपो (आयसीडी) बनविण्यात आला आहे. या ठिकाणी लवकरच कॉन्कोरचे कंटेनर रेल्वेने येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे ...
धीरूभाई अंबानी एअरोस्पेस पार्कमध्ये डसॉल्ट रिलायन्स एअरोस्पेस लिमिटेड (डीआरएएल) या कंपनीने ‘फाल्कन’ या फॅमिली बिझनेस जेट विमानाच्या कॉकपिटची जोडणी, लॅण्डिंग भागांसह सुटे भाग आणि गिअरची निर्मिती १८ एप्रिलपासून सुरू केली आहे. ...
विदर्भातील हजारो तरुणांना रोजगार पुरविण्याचे सामर्थ्य असलेल्या नागपूरच्या मिहानमध्ये आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योग कसे आणता येतील याचा प्रयत्न उच्च स्तरावरून सुरू झाला असून, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) व्यवस्थापन, महाराष्ट्र शासन ...
एअर इंडियाच्या मिहानमधील एमआरओ अर्थात विमानांची देखभाल व दुरुस्ती केंद्रात आतापर्यंत २५ बोर्इंग विमानांची तपासणी आणि दुरुस्ती करण्यात आली आहे. एअर इंडियाच्या ताफ्यातील बोर्इंग-७७७ हे २५ वे विमान शनिवारी दुरुस्तीनंतर (चेक-सी) एका विशेष समारंभानंतर शनि ...
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी व भारतीय वायुदलाच्या जमिनीच्या हस्तांतरणाचा महत्त्वपूर्ण टप्पा शुक्रवारी पूर्ण झाला. वायुदलाची जमीन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामातील मोठा अडथळा दूर झाला आहे. ...
जागतिक मानकानुसार आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या २५ किमी परिसरात कुठल्याही प्रकारचे डम्पिंग यार्ड असू नये. असे असतानाही मेट्रोरिजन अंतर्गत तितूर, बेल्लोरी येथील डम्पिंग यार्ड आता एमआयडीसी बुटीबोरीच्या मांडवा व कुही येथे स्थानांतरित करण्याची योजना आखण्यात ...