लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे-वाडीवºहे औद्योगिक वसाहतीतील फॅब कंपनीतील स्थानिक कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्यामध्ये स्थानिक कामगारांना कामावरून कमी करणे तसेच परप्रांतीय कामगारांना कामावर रूजू केल्यामुळे वाद निर्माण सुरू आहे. या पार्श्वभूम ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी व जऊळुके दिंडोरी या भागात अनेक औद्योगिक कंपन्या तेथील रस्ते अतिशय खराब झाले होते. या रस्त्यांना खूप खड्डे पडले होते. परंतु जानोरी व जऊळुके दिंडोरी ग्रामपंचायतीने एकत्रत्र येऊन या रस्त्यांवर खडी व मुरूम टाकून दुरु स ...
नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व रुग्णांवर उपचार करण्यासाठी आॅक्सिजनची भासत असलेली टंचाई पाहता त्यावर मात करण्यासाठी जिल्'ातील उद्योगांसाठी वापरण्यात येणारे आॅक्सिजन पुरवठा खंडित करून तो रुग्णांसाठी वापरण्याचा महत्त्वाचा निर्णय प्रशासनाने घेतला अ ...
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची शनिवारी रात्री अज्ञात आरोपींनी हत्या केली. मृताचे नाव सोहनलाल असल्याचे पोलिस सांगतात. तो शेर-ए-पंजाब नामक हॉटेलमध्ये काम करायचा. ...
पेठ : टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी जिल्हा व राज्यात स्थलांतरीत झालेले मजूर व सुशिक्षति बेरोजगार कोरोना काळात गावाकडे परतले असून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पेठ येथील औद्योगिक वसाहत सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ...
देशात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून त्याचा परिणाम उद्योगांवर होताना दिसत आहे. जूनमध्ये उद्योग सुरू झाल्यानंतर काही दिवस जुन्या ऑर्डरमुळे तग धरू शकले. पण आता ऑर्डर नसल्याने पुढे उद्योग चालविणे मालकांना कठीण होणार आहे. काही दिवसानंतरच उद्योगांवर व ...
सातपूर : गेल्या दोन आठवड्यांपासून सातपूर औद्योगिक वसाहतीत होत असलेल्या खंडित वीजपुरवठ्यामुळे उद्योजक त्रस्त झाले असून, अखंडित पुरवठा करण्याची मागणी निमाच्या वतीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...